नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांच्या गाडीला शुक्रवारी सकाळी कसाऱ्यात अपघात झाला. दरम्यान, या अपघातानंतर सीमा हिरे यांच्या अंगरक्षकाने समोरील वाहनचालकास मारहाण केली. ...
वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावत असून त्यामुळे अनेक खटल्यांची संख्याही मोठी झाली आहे. मात्र प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता सद्यस्थितीत काम करणाऱ्या न्यायाधीशांची संख्या अत्यंत तोकडी असल्याचे प्रतिपादन महाराष ...
नाशिक : महापालिकेने घरपट्टीत केलेल्या जबर वाढीचे पडसाद आता उमटू लागले असून, राष्ट्रवादी कॉँग्रेसने शुक्रवार (दि.२३)पासून सहाही विभागांवर मोर्चे नेण्याचे नियोजन केले आहे तर शहर कॉँग्रेसच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान ...
नाशिक : महापालिकेने मिळकत करांमध्ये ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ करत नाशिककरांना दणका दिल्यानंतर आता पाणीपट्टी दरातही वाढ करण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. प्रामुख्याने, महावितरण कंपनीच्या धर्तीवर टेलिस्कोपी पद्धतीने पाणीपट्टीची आकारणी केली ...
नाशिक : पीएनबी बँकेला हजारो कोटींचा गंडा घालणाºया संशयित नीरव मोदी व चोकसी यांच्या ‘गीतांजली’सह इतर ब्रँडची सराफांनी फ्रेंचायसी घेतली असून, त्या सर्वांची आयटी व ईडीच्या पथकाने चौकशी सुुरू केली आहे़ शहरातील कॅनडा कॉर्नरवरील सुराणा ज्वेलर्स, समर्थ नगर ...
येवला : तालुक्यातील शासकीय मका खरेदी बंद झाल्याने ज्या शेतकºयांनी येवला तालुका खरेदी -विक्री संघाकडे आॅनलाइन मका नोंदणी केली; परंतु आधारभूत किमतीने मका खरेदी झाली नाही, अशा एक हजार ८५ शेतकºयांना महाराष्ट्र शासनाने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत मका ...
नाशिक : योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग, टेंडर प्रक्रिया, रखडलेल्या प्रशासकीय मान्यता आणि खर्चाच्या बाबतीत अधिकारी सभागृहाला देत असलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत उघड झाली. विशेष म्हणजे मुख्य ...
नाशिक : सहकार खात्याच्या नवीन कायद्यानुसार होऊ घातलेल्या सटाणा व नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हरकत घेतली असून, संयुक्त व सामायिक खातेदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट न करण्यात ...