जिल्हाधिका-यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी अलिकडेच मदरशांमध्ये अतिरेकी तयार केले जातात अशी कबुली दिली आहे. त्यामुळे मदरशे हे धार्मिक तेढ निर्माण करणारे केंद्रे बनली अस ...
नाशिक : तीन लाख रुपयांचे पाच वर्षात झालेले व्याजाचे पैसे वसुलीसाठी सुरू असलेला तगादा तसेच शारीरिक व मानसिक छळास कंटाळून उपनगरमधील एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली़ सुनील श्रावण सूर्यवंशी (वय ५३, रा. पूजा रेसिडेन्सी, ई विंग, आनंदनगर, उपनगर, नाश ...
नाशिक : शरदचंद्र पवार मार्केड यार्डातून व्यापाºयाने खरेदी केलेले १४ लाख रुपयांचे द्राक्षे व डाळींब ट्रकमध्ये भरून दिल्यानंतर ट्रक सांगितलेल्या ठिकाणी न पोहोचवता त्यातील मालाचा ट्रकचालकाने अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ...
नाशिक : पिण्याचे पाणी देण्याच्या कारणावरून पती-पत्नीचे भांडण सुरू असताना भांडण करू नका असे समजावून सांगण्यासाठी गेलेल्या तीस वर्षीय युवकाचा दोघांनी केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़२२) रात्रीच्या सुमारास आगरटाळळी येथील सम्राटनग ...
नाशिक : बेकायदेशीरपणे महापालिकेचे पाणी वापरणारा सोसायटी चेअरमन, बांधकाम व्यवसायिक व नळजोडणी कारागिराविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाणीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची चर्चा असून पाथर्डी फाट ...
गेल्या तीन दिवसांपासुन सुरू असलेल्या या महोत्सवात सेंद्रीय उत्पादनांना ग्राहकांनी अधिकाधिक पसंती दिली. कृषी महोत्सवात भरविण्यात आलेल्या संमेलनाच्या माध्यमातून उत्पादक शेतकरी, निर्यातदार आणि खरेदीदार संस्थेचे प्रतिनिधी यांची एकाच ठिकाणी चर्चा घडवून आण ...
पेठ- आगामी आॅलंपिक स्पर्धांमध्ये सहभागाचे सोनेरी स्वप्न उराशी बाळगून पेठ तालुक्यातील नाचलोंढी सारख्या दुर्गम पाडयावरील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी वर्षा चौधरी या धावपटूने आगेकूच सुरूच ठेवली असून गुरु वारी दिल्ली येथे झालेल्या पात्रता चाचणी ४०० म ...