ग्रामपालिका आयोजित ४८व्या डांगी, संकरित आणि शेतकी जनावरांच्या प्रदर्शनाला आज घोटी शहरात दिमाखात प्रारंभ झाला. प्रदर्शनात जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणात जनावरे दाखल झाले असून, यामुळे घोटी शहरात जनावरांचा जणू मेळा भरला असल्याचे दिसून येते ...
मोसमनदी स्वच्छतेसंबंधी येथील सत्यशोधक युवा सभेतर्फे फलकाद्वारे जनजागृती केली जात आहे. महात्मा फुले रोडवरील सत्यशोधक मैदानावर यासाठी विशेष चित्रमय फलक लावून कालची आणि आजची नदीची स्थिती यावर फलक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. ...
जुने बसस्थानक येथून दुपारी साडेबारा वाजता नांदगाव मार्गे-औरंगाबाद प्रवाशांच्या सेवेसाठी नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. नवीन बससेवा सुरु करण्याची मागणी आम्ही मेहुणेकर विधायक संघर्ष समितीने नाशिकच्या विभाग नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली होती. ...
बाल-संस्कार सेमी इंग्लिश स्कूल व नोबल कॉलेज आॅफ सायन्सचे स्नेहसंमेलन झाले. हिंदी व मराठी चित्रपटातील गीतांचा तसेच देशभक्तीपर गीत तथा सामाजिक व विनोदी नाटिकांसह विद्यार्थीदशेत होणारे मोबाइलचे दुष्परिणाम या विषयावर नाटिका सादर करण्यात आली. ...
कांदा उत्पादकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा राज्यातील सर्वात मोठा कांदा निर्जलीकरण प्रकल्प पॉलिसेटी सोमासुन्दरम एग्रोतर्फे लवकरच विंचूर येथील वाइन पार्कमध्ये ६० कोटी रुपयांची गुंतवणूक करून उभारण्यात येणार आहे. पॉलिसेटी सोमासुन्दरम एग्रो ह ...
परिषदेच्या शाळा ऊर्जेच्या बाबतीतही स्वयंपूर्ण व्हाव्या म्हणून लोकसहभागातून सौरऊर्जा वापराचा प्रयत्न फांगदर शाळेने लायन्स क्लब आॅफ नाशिक सेन्ट्रलच्या ग्रुपच्या माध्यमातुन केला आहे. सौरउर्जेवर स्वयंप्रकाशित होण्याचा मान या शाळेने मिळविला आहे. ...
आगामी आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागाचे सोनेरी स्वप्न उराशी बाळगून पेठ तालुक्यातील नाचलोंढी सारख्या दुर्गम पाड्यावरील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी वर्षा चौधरी या धावपटूने आगेकूच सुरूच ठेवली असून, गुरुवारी दिल्ली येथे झालेल्या पात्रता चाचणी ४०० मी. ...
गिरीश जोशी।वेळ : सकाळी ११ वाजताठिकाण : निमोण चौफु ली, मनमाडमर्ॉिनर््ंाग वॉकसाठी जाणाºया नागरिकांवर भुंकणाºया कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले असून, दररोज घडणाºया या प्रकारामुळे जीव धोक्यात घालण्यापेक्षा काही नागरिकांनी रस्ता बदलून चांदवड रोडकडे फिर ...