परिसरातील मुख्य रस्त्यांवर खरकटे अन्न तसेच कचरा टाकून परिसराला बकाल स्वरूप निर्माण करणाºया बेशिस्त नागरिकांवर मनपाच्या पंचवटी आरोग्य विभागाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...
नाशिक : देशभरात वाढत्या लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारीही वाढत चालली असून, दिवसेंदिवस न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्याही वाढते आहे़ मात्र, या प्रलंबित खटल्यांच्या संख्येच्या तुलनेत सद्यस्थितीत काम करणाºया न्यायाधीशांची संख्या अत्यंत तोकडी आहे़ त्याम ...
चौकाचौकांतील सौंदर्य फुलावे यासाठी खासगी उद्योजक आणि व्यावसायिकांच्या मदतीने महापालिकेने वाहतूक बेटे साकारली खरी; परंतु नंतर संबंधित प्रायोजकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि पालिकेनेही. परिणामी वाहतूक बेटांचे सौंदर्य हरपले असून, अनेक ठिकाणी तर वाहतूक ब ...
शरदचंद्र पवार मार्केड यार्डातून व्यापाºयाने खरेदी केलेली १४ लाख रुपयांची द्राक्षे व डाळींब ट्रकमध्ये भरून दिल्यानंतर ट्रक सांगितलेल्या ठिकाणी न पोहोचवता त्यातील मालाचा ट्रकचालकाने अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात ...
महापालिका आयुक्तांकडून दरवर्षी फेबु्रवारीच्या २० तारखेच्या आत आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणे आवश्यक असते. परंतु, २० तारीख उलटून गेल्यानंतरही अद्याप अंदाजपत्रक सादर झालेले नाही. ...
मदरशांना मिळणारे अनुदान बंद करावे तसेच काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणाºयांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात येऊन मागण्यांचे निवेदन देण्यात ...
येथील त्रिमूर्ती चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महानगरपालिकेने सुरू केलेली अतिक्र मण मोहीम दुसºया दिवशीही राबविण्यात आली. त्रिमूर्ती चौकासह परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. ...
तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथे आयोजित बैठकीत जिल्हाधिकाºयांनी तयार केलेल्या मतदार याद्या सदोष असण्याबरोबरच प्रत्येक मतदाराला पंधरा गणांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी मुंबई उच्च न्याय ...
सिन्नर - संगमनेर रस्त्यावर संगमनेर नाक्याजवळ अज्ञात वाहनावर धडकून सोनांबे येथील तरुण दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. ...