स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात येणाºया वैयक्तिक रेडीमेड शौचालयाचे अनुदान लाभार्थींना मिळाले नसल्याची तक्रार के. पा. नगर येथील प्रकाश सूर्यभान कातकाडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
नगरसूल येथे वडचामळा परिसरात चोरांनी घरीफोडी करून सत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. दोन दिवसांपासून नगरसूल परिसरात चोरट्याचा धूमाकूळ वाढला असून, पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे. ...
शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संजय बच्छाव यांनी पक्ष पदाधिकारी व लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधला. ...
भारत सरकार वस्त्र मंत्रालय आणि विणकर सेवा केंद्र मुंबई यांच्या वतीने पैठणीच्या गुणवत्तेसह विणकरांचे जीवनमान उंचावे या हेतूने येवला शहर व तालुक्यातील पैठणी विणकरांसाठी नागडे येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात हस्तकला सहयोग शिबिर घेण्यात आले. या शिबिराच ...
दुपारी प्रशिक्षण आटोपून निवासस्थानावर आले असता त्यांनी चार्जिंगला ठेवलेला मोबाइल चोरी झाल्याचे लक्षात आले तसेच निवासस्थानाचा दरवाजाही उघडा होता अणि घरातील साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले होते. ...
गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक चार महिन्यांपासून आकाशच्या मागावर होते. आकाश हा सराईत गुन्हेगार असून, त्याने यापूर्वीही गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकावर प्राणघातक हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. ...
खाते क्रमांकावर सुमारे ७ लाख ९८ हजार ५९३ रुपयांचा वेळोवेळी भरणा केला. रक्कम खात्यात जमा होताच ‘त्या’ भामट्या विमा कंपनीच्या अधिका-याने भ्रमणध्वनी बंद करून कुठलाही परतावा पानसरे यांना दिला नाही. ...
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेला सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे थकीत कर्जवसूल करायचे असून, त्यासाठी बॅँकेचे अध्यक्ष व संचालकांनी कंबर कसली आहे. अध्यक्ष केदा अहेर यांनी तालुकानिहाय थकबाकीदार शेतक-यांच्या बैठका घेऊन कर्ज परतफेडीचे आवाहन करण्याबरोबरच ऐपतद ...