तालुक्यातील राहुड गावाजवळ दोन अनोळखी तरुणांनी मोटारसायकलवरील एक महिला व पुरुषास रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लूट करण्याचा प्रयत्न करणाºयांपैकी एकास दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी आणखी एका संशयितास अटक केली आह ...
येथील भारतीय स्टेट बॅँकेत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकरिता दोन हजार रुपये भरूनच खाते उघडावे अशी सक्ती बॅँकेचे अधिकारी करीत असल्याने गोरगरीब जनतेने कुठून एवढे पैसे आणायचे असा प्रश्न निर्माण झाला असून, याबाबत त्वरित विचार करावा, ...
तालुक्यातील दिवसातील भारनियमन बंद करून ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी सिंगल फेज लाइट सुरळीत करण्यात यावी, निमोण येथे सबस्टेशन सुरू करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे. ...
ग्रामपालिका आयोजित ४८ व्या डांगी, संकरित, औद्योगिक, संकरित आणि शेतकी जनावरांच्या प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी सोमवारी लालमातीवरील कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. यात नाशिक जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील मल्लांनी सहभाग घेतला. ...
भाजीपाला खरेदीसाठी सायकलवर निघालेले अंबड लिंक रोडवरील नवनाथनगरचे रहिवासी अरुण गणपत तांबोळी-कोठुरकर (५८) यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेले कोठुरकर यांचा उपचारादरम्यान मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी दोन दिवसांपूर्वी घोषित केले. ...
पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता लोकसहभागातून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन अधिकारी बाजीराव शिंदे यांनी केले. ...
नाशिक : गुटखा, पानाच्या पिचक-यांनी बरबटलेल्या भिंती, सांडपाण्याचे नाले, खाद्यपदार्थाचे ठिकठिकाणी पडलेले रॅपर, जुनी रंग उडालेली इमारत आणि सर्वत्र ... ...
महाजन यांची मुलाखत अंतीम टप्प्यात सुरू असताना काही महिला कामगारांनी सभागृहात एकत्र उठून हातातील ‘जवाब दो’ पत्रक झळकवित आम्हांला न्याय कधी देणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला. ...
भगूर पुत्र स्वातंत्रवीर सावरकरचा आत्मसमर्पण दिन सोमवारी (दि.२६) असून त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे भगूरकर उद्यानाच्या अवस्थेमुळे अस्वस्थ होतात. ...