महानगरपालिकेच्या वतीने लादण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात आता व्यापारी, उद्योजक संघटनाही एकवटल्या असून करवाढ मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी (दि.२७) महापौर रंजना भानसी यांची भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. ...
शहरातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
देशात इतरत्र असलेल्या राज्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे कांद्याचे दर कोसळण्यास सुरुवात झाली आहे. शनिवार, रविवारच्या दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये पुन्हा ४०० रुपयां ...
सावकारी आणि सरकारी कर्ज काढून चार वर्षांपूर्वी द्राक्षबागेचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात येत असतानाच अचानक उभी बाग अॅँगल कोसळल्याने जमीनदोस्त झाल्याने निफाड तालुक्यातील भुसे येथील शेतकरी प्रवीण भुसारे यांचे सुमारे वीस लाखांचे नुकसान झाले आहे. ...
तालुक्यातील बहुतांश नागरिकांना शिधापत्रिकेवर धान्य मिळत नसल्याने तसेच शासनाच्या विविध योजनांपासून दीड वर्षापासून वंचित राहात असलेल्या लाभार्थींना लाभ मिळावा या मागणीसाठी महाराणा प्रताप क्र ांती दलाचे तालुका उपाध्यक्ष लखन पवार यांनी सोमवारपासून (दि.२६ ...
दोन दिवसांपासून ‘तुमचा की आमचा’ वजनकाटा या विषयावर अडलेल्या खरेदीदार व्यापाºयांसमवेत झालेल्या चर्चेच्या गुºहाळानंतर सोमवारी (दि. २६) बाजार समितीचे म्हणणे मान्य करीत मंगळवारपासून कांदा व इतर धान्यमालाचे लिलाव सुरू करण्यास व्यापारी वर्गाने संमती दर्शवल ...
तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या २० जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडत असून, यासाठी मतदान केंद्रांवर कर्मचारी मतदान साहित्यासह रवाना झाले आहेत. २० जागांसाठी १२ हजार ५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...
येथील एचएएल कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळ व बाचाबाचीने गाजली. कम्युनिटी हॉल येथे झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर गोरे होते. ...
राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या कळवण तालुकाध्यक्षपदी सचिन पाटील यांची, तालुका कार्याध्यक्षपदी संदीप वाघ, प्रसिद्धीप्रमुख- पंकज रौंदळ, तर शहराध्यक्षपदी संदीप पगार यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी आमदार जयंत पाटील, राष्ट् ...