लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिका : दिव्या अ‍ॅडलॅब परिसराचा विसर पवननगरातील अतिक्रमण हटविले - Marathi News | Municipal corporation: forgotten the Divya Adlab area, destroyed the encroachment in the city of Pawan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका : दिव्या अ‍ॅडलॅब परिसराचा विसर पवननगरातील अतिक्रमण हटविले

सिडको : महापालिकेच्या वतीने त्रिमूर्ती चौक पाठोपाठ पवननगर ते उत्तमनगर या भागातील मुख्य रस्त्यावरील दुकानदारांनी अतिक्रमण केलेले पत्र्याचे शेड, ओटे व पक्के बांधकाम काढले. ...

निवेदन : पेन्शन, कर्जमाफीच्या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक ..तर तालुक्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही - Marathi News | Demand: 'Swabhimani' aggressive for demand for pensions, debt waiver ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवेदन : पेन्शन, कर्जमाफीच्या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक ..तर तालुक्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही

निफाड : शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले. ...

निºहाळे येथील सूनबाई नवसारीच्या नगरसेवक - Marathi News | Corporator of Sunbai Navsari at Halol | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निºहाळे येथील सूनबाई नवसारीच्या नगरसेवक

निºहाळे : सिन्नर तालुक्यातील निºहाळे येथील यादव कुटुंबातील सूनबाई गुजरात राज्यातील विजलपूर (नवसारी) येथे नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. ...

सासºयाचा खून, जावई ताब्यात सिन्नर : साडेचार वर्षांनंतर संशयिताला पकडण्यात यश - Marathi News | Sana's murder, son-in-law, Sinnar: Seven years after the arrest of the suspect | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सासºयाचा खून, जावई ताब्यात सिन्नर : साडेचार वर्षांनंतर संशयिताला पकडण्यात यश

सिन्नर : पत्नीला सासरी न पाठविल्याचा राग मनात ठेवून जावयाने सासºयाचा खून केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारात आॅगस्ट २०१३ मध्ये घडली होती. ...

वाखारी : खंडित वीजपुरवठ्याने परिसरातील शेतकरी संतप्त अधिकाºयांना घेराव - Marathi News | Wakhari: The encroachment of farmer-in-appraisal officer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाखारी : खंडित वीजपुरवठ्याने परिसरातील शेतकरी संतप्त अधिकाºयांना घेराव

खर्डे : वाखारी येथील शेतपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी येथील शेतकºयांनी देवळा उपकेंद्रावर तब्बल दोन तास वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना घेराव घालून जाब विचारला. ...

नाशिकचा हबीब सय्यद शरीरसौष्ठव स्पर्धेचा ओझर श्री २०१८ - Marathi News | Nazir's Habib Sayyed Bodyguard Competition Ozar Mr. 2018 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचा हबीब सय्यद शरीरसौष्ठव स्पर्धेचा ओझर श्री २०१८

ओझर : ओझर फिटनेस झोन यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्र शरीरसौष्ठव स्पर्धेचा किताब नाशिकच्या हबीब सय्यद याने पटकावला. ...

दिंडोरी तालुक्यातील निगडोळ येथे बिबट्याचे बछडे आढळले - Marathi News | Found Leopard calf at Nidodol in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यातील निगडोळ येथे बिबट्याचे बछडे आढळले

दिंडोरी : तालुक्यातील निगडोळ येथे तुकाराम मालसाने यांच्या उसाची तोडणी सुरू असताना बिबट्याची मादी व तिची दोन बछडे आढळली. ...

गिरणा नदीला पाणी सोडण्याची मागणी - Marathi News | The demand for release water to the Girna river | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरणा नदीला पाणी सोडण्याची मागणी

मालेगाव : पुनंद व चणकापूर धरणातील सन २०१७ व २०१८ मधील आरक्षित पाणी गिरणा नदीला तत्काळ सोडण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. ...

कौतुकाची थाप : विविध क्षेत्रांत काम करणाºया ११ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव दाभाडी येथे प्रबंधभूमी सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम - Marathi News | Appreciative Appreciation: Managing guest honor award ceremony at Gaurav Dabhdi at the hands of eleven citizens working in various fields. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कौतुकाची थाप : विविध क्षेत्रांत काम करणाºया ११ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव दाभाडी येथे प्रबंधभूमी सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम

मालेगाव : येथील महात्मा फुले मंगल कार्यालयात गावातील विविध क्षेत्रांत कार्य करणाºया ११ नागरिकांना प्रबंधभूमी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...