लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मदतीचा हात : आईच्या मारहाणीने गंभीर स्थितीत उपचार नंदिनीचे दायित्व स्वीकारणार मराठा क्रांती मोर्चाचे युवक - Marathi News | Help hand: Maratha Kranti Morcha youth to accept Nandini's liability | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मदतीचा हात : आईच्या मारहाणीने गंभीर स्थितीत उपचार नंदिनीचे दायित्व स्वीकारणार मराठा क्रांती मोर्चाचे युवक

नाशिक : दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आईने प्रियकराच्या संगनमताने सुटीवर आलेल्या आपल्या दोन मुलांना जबर मारहाण करून एकाचा बळी घेतला, ...

भाषेच्या संवर्धनासाठी साहित्यनिर्मिती आवश्यक महेश झगडे : विभागीय आयुक्त कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन - Marathi News | Mahesh Jigade: Marathi Language Gaurav Day at the Regional Commissioner's Office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाषेच्या संवर्धनासाठी साहित्यनिर्मिती आवश्यक महेश झगडे : विभागीय आयुक्त कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन

नाशिकरोड : मराठी भाषेच्या प्रगल्भतेसाठी व संवर्धनासाठी विविध विषयांवरील साहित्यनिर्मिती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. ...

मुख्यमंत्र्यांच्या दौºयानिमित्त बैठक - Marathi News | Meeting on the occasion of the Chief Minister's visit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांच्या दौºयानिमित्त बैठक

वणी : सप्तशृंगगडावरील फ्यूनिक्युलर ट्रॉलीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी गडावर भेट देऊन संबंधितांना विविध सूचना दिल्या. ...

सिन्नरमधील ईएसआयसी रुग्णालय बंद करा ! कामगार, उद्योजकांची मागणी : सुविधाच नसल्याने संताप - Marathi News | Close ESC hospital in Sinnar! Demand for workers, entrepreneurs: There is no facility because of disputes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरमधील ईएसआयसी रुग्णालय बंद करा ! कामगार, उद्योजकांची मागणी : सुविधाच नसल्याने संताप

सातपूर : सिन्नर औद्योगिक वसाहतीत सुरू करण्यात आलेल्या ईएसआयसी रु ग्णालयात पुरेशा सुविधा मिळत नसल्याने ते बंद करावे अशी संतप्त मागणी कामगारांबरोबरच निमानेदेखील केली आहे. ...

मराठी वैभव सांगणारी भाषा! किशोर पाठक : मुक्त विद्यापीठातर्फे विशाखा, श्रमसेवा, रुक्मिणी पुरस्कारांचे वितरण - Marathi News | Marathi language tells the glory! Kishor Pathak: Distribution of Vishakha, Shram Seva, Rukmini Award by the Open University | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी वैभव सांगणारी भाषा! किशोर पाठक : मुक्त विद्यापीठातर्फे विशाखा, श्रमसेवा, रुक्मिणी पुरस्कारांचे वितरण

नाशिक : सध्याच्या स्थितीत मराठी भाषेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले असले तरी मराठी भाषा ही दैन्य सांगणारी नव्हे, तर वैभव सांगणारी आहे. ...

बिंदूजी महाराज यांच्या प्रकृतीत सुधारणा - Marathi News | Improvement in the health of Bindujji Maharaj | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिंदूजी महाराज यांच्या प्रकृतीत सुधारणा

त्र्यंबकेश्वर : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत डॉ. बिंदूजी महाराज यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नाशिक रु ग्णालयात दाखल करण्यात आले. ...

अंगणवाडी सेविकांची जिल्हा बॅँकेवर धडक वर्ष उलटले : कुपोषित बालके, गरोदर मातांची हेळसांड - Marathi News | Anganwadi seviks turn out to be a stampede on the district bank: malnourished children, pregnancy care of pregnant mothers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणवाडी सेविकांची जिल्हा बॅँकेवर धडक वर्ष उलटले : कुपोषित बालके, गरोदर मातांची हेळसांड

नाशिक : कुपोषित बालके व गरोदर मातांसाठी पोषण आहार योजनेचे ७३ लाख रुपये वर्ग करण्यात आल्यावर वर्ष उलटूनही बॅँकेकडून पैसे मिळत नसल्याचे पाहून बागलाण तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी जिल्हा बॅँकेवर धडक दिली. ...

चांदवडला कम्युनिस्ट पक्षाचे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Chandvadha block of Communist Party's Roko movement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला कम्युनिस्ट पक्षाचे रास्ता रोको आंदोलन

चांदवड : येथे भारताचा कम्युनिस्ट पक्ष (ंमार्क्सवादी) च्या वतीने मंगळवारी बाजार समितीपासून मोर्चा काढून मनमाड रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

नाशकात मराठी ‘दीन’, महापौरांनी जयंतीदिनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Marathi 'Din' in Nashik, Mayor Jayanti Dini Vahili Tribute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात मराठी ‘दीन’, महापौरांनी जयंतीदिनी वाहिली श्रद्धांजली

नाशिक : ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्य शासनाने मराठी भाषा दिन सुरू केला त्या कविकुलगुरू कुसुमाग्रजांच्या नगरीतच मराठी दीन झालेली पहावी लागली. ...