नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित शेतकºयांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा संधी उपलब्ध करून दिली. ...
नाशिक : ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा शिधापत्रिकाधारकाने ओळखीचा कोणताही पुरावा सादर केला तरी, त्यास धान्य देण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. ...
सटाणा : कर वाढ न करता शहरवासीयांना दिलासा देत पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते अशा मूलभूत कामांसाठी तरतूद असलेल्या १०७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला गुरुवारी झालेल्या पालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. ...
येवला : शासकीय मका खरेदी बंद झाल्याने तालुक्यातील आॅनलाइन नोंदणी करून मका विक्री न झालेल्या मका उत्पादक शेतकºयांचे कोट्यवधी रुपयाचे प्रचंड नुकसान होणार आहे. ...
लासलगाव : सुशिक्षित एजंटांची सुमारे ८० लाख रुपयांची फसवणूक व अपहारप्रकरणी सिट्रस चेक इन्स व रॉयल ट्विंकल स्टार या कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश गोयंका व त्यांच्या सहकाºयांविरुद्धगुन्हा दाखल झाला आहे. ...