पोलिसांना व बॉम्बशोधक पथकाला कुठलीही काहीही वस्तू आढळून आली नाही; पोलिसांनी धरणाच्या पसिरात पोलिसांनी गस्त वाढविली आहे. रात्रीदेखील विशेष पथकाद्वारे गंगापूर धरणाच्या परिसरात गस्त सुरू ठेवण्यात आली होती. ...
मानवी तस्करी आर्थिक फायद्यासाठी संघटित पध्दतीने केली जाते व सीमेपार या गुन्ह्याचे धागेदोरे व लागेबांधे असल्यामुळे या गुन्ह्याचा समावेश ‘मोक्का’ कायद्यात करावा, अशी मागणीही फरांदे यांनी केली आहे. ...
हुजैफाभाई पत्रावाला यांच्या मालकीचे ग्लास मेकर्सच्या दुकानात काम करणारा साबीरअली हा युवक नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानकपणे जाड काचांचे तीस ते चाळीस शिट खाली कोसळले. यामुळे तो कामगार दाबला गेला. ...
सारडासर्कलपासून अवघ्या काही मीटरवर असलेल्या अग्निशामक दलाच्या मुख्यालयातून पाच मिनिटांत अत्याधुुनिक हॅजेमेट बंबासह जवान घटनास्थळी पोहचले. तत्काळ जवानांनी दुकानामध्ये प्रवेश करुन गर्दी बाजूला करत रेस्क्यू आॅपरेशन दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सुरू क ...
अभियांत्रिकी तृतीय वर्षाच्या निकालासंदर्भात झालेल्या संभ्रम विद्यापीठाने तत्काळ दूर करावा, निकालातील गोंधळाची दुरुस्ती करून त्यांसंबधीचे स्पष्ट निर्देश महाविद्यालयांना देतानाच पुढील प्रवेशापासून वंचीत राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्याया मा ...
नाशिक : पावसाने बुधवारी अचानकपणे पूर्ण उघडीप दिली. शहरात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत केवळ ०.४ मि.मी. इतका पाऊस नोंदविला गेला. तसेच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील पावसाने विश्रांती घेतल्याने गंगापूर धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. ...
पंचवटी: गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेला हिरावाडीतील (तांबोळीनगर) अठरा वर्षीय युवक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते आहे़ अनमोल आनंद दोरकर असे या युवकाचे नाव असून, त्याला शोधण्याचे काम पंचवटी अग्निशमन दलामार्फत बुधवारी (दि़ १८ ...