कसबे सुकेणे : दुधाचे भाव वाढत नसल्याच्या निषेधार्थ मौजे सुकेणे येथील संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि. १९) सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले, तर दूध कुठेही न ओतता जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वितरित केले. ...
देवळाली कॅम्प : येथील बार्न्स स्कूल रोडवरील कुलकर्णी यांच्या बंगल्याच्या आवारात बिबट्याने प्रवेश करून पाळीव कुत्र्याला ठार केले. बार्न्स स्कूल रोडवरील डॉ. रोहन कुलकर्णी यांच्या बंगल्याच्या आवारात दोन दिवसांपूर्वी रात्री बिबट्याने प्रवेश करून पाळीव कु ...
नाशिक : अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी गुरुवारी (दि.१९) दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. यात एकूण ८ हजार ४५७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, यातील ३ हजार ३८९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता येणार आहे. ...
नाशिकरोड : शहरात हॉकर्स झोन पूर्णपणे तयार करण्यात आल्यानंतरच रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी. तोपर्यंत मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करू नये, अशी मागणी शिष्टमंडळाने चर्चेप्रसंगी केली. नाशिकरोड ...
सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीला अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना अद्याप दोनही पॅनलकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्याने इच्छुक उमेदवारांमध् ...
नाशिकरोड : विहितगाव नाका चौफुलीवर प्रभागातील रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याचे कामकाज पहात असताना नगरसेविका सरोज अहिरे यांना माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या पत्नी शशिकला घोलप यांनी शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली.याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अ ...
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) सदस्य पदासाठी विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. अमित मायदेव, डॉ. बी. वाय. माळी, डॉ. पांडुरंग जाधव, डॉ. राज गजभिये, डॉ. आशुतोष गुप्ता व वैद्य प्रभा ...
सायखेडा : भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर या तीन गावांच्या संयुक्त अपूर्ण पेयजल योजनेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेंद्र गिते यांनी अचानक भेट देऊन संबंधित अधिकारी, अभियंता यांना काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने ग्रामस्थांच्या अनेक दि ...
पेठ : येथे सुरू असलेल्या पावसाने येथील ग्रामीण रुग्णालयात पाणी साचल्याने रुग्णांना त्यातच उपचार घ्यावे लागत असल्याच्या लोकमत वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने ताडपत्रीच्या साहाय्यने तात्पुरती मलमपट्टी केली. ...
नाशिक : महानगरपालिका क्षेत्रातील १३६ अंगणवाड्या कायमस्वरूपी बंद करण्याच्या निषेधार्थ अंगणवाडी सेविकांनी गुरुवारी (दि.१९) महापालिकेच्या कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करीत महापालिका व प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...