नाशिक : दुचाकीवरून जात असलेल्या दोन भावांना चौघा संशयितांनी अडवून जबर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीने लुटून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरातील आनंदनगरमध्ये घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठा ...
नाशिक : विदेशातून दीड कोटी रुपयांची देणगी देण्याचे आमीष दाखवून बँक आॅफ बडौदामध्ये साडेसात हजार रुपये भरण्यास सांगून डांग सेवा मंडळाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात फसवणुकीसह आयटीअॅक्टन्वये गुन्हा दाखल ...
नाशिक : भरधाव वाहनाच्या धडकेत चाळीस वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास सिडकोतील स्टेट बँक चौकात घडली़ बबन नारायण सूर्यवंशी (रा. राजीवनगर वसाहत, सिडको, नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ ...
नाशिक : एटीएम कार्ड ब्लॉक झाले असून, ते सुरू करण्याच्या नावाखाली एटीएम कार्ड व ओटीपी याची सर्व माहिती विचारून आॅनलाइन पद्धतीने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यातून २ लाख १९ हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केल्याची घटना आडगाव परिसरात घडली आहे़ ...
देशात वाढत चाललेली असहनीय डिझेल दरवाढ, न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमामध्ये न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि व न परवडणारी ई वे बिल प्रणाली यातून शासनाने दिलासा द्यावा. या प्रमुख मागण्यास ...
नाशिक : गेल्या चार महिन्यांपासून शहरात गाजत असलेल्या नव्या मिळकती आणि मोकळ्या भूखंडावरील करवाढीचा मुद्दा अखेर निकाली निघाला असून, गुरुवारी (दि.१९) महापालिकेच्या महासभेत तब्बल सात तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेत सुमारे शंभर नगरसेवकांनी तोफ डागल्यानंतर कर ...
नाशिक : मांजरपाडा प्रकल्पासाठी सुरू असलेल्या बोगद्याच्या कामामुळे विहिरीचे नुकसान झाल्याने भरपाई मिळावी यासाठी पाच वर्षांपासून प्रशासन दरबारी खेटा मारणाºया शंभर मंगा गायकवाड या शेतकºयाने नैराश्येतून बोगद्यासाठी खोदण्यात आलेल्या १८० फूट विहिरीत उडी घे ...
नाशिक : ‘हम यूपीसे बोल रहें हैं, गंगापूर बांध के यहां बॉम्ब रखा हैं’ अशी धमकी तालुका पोलिसांना गुरुवारी (दि.१९) अज्ञाताकडून दूरध्वनीवर मिळाली; मात्र पोलिसांनी सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ बॉम्बशोधक-नाशक पथकाला पाचारण करत चार तास परिसर पिंजून ...
नाशिक : रुग्णालये व कार्यालयांमध्ये फर्निचरच्या कामांतर्गत वापरल्या जाणाऱ्या जाड काचांचे सुमारे ४० शिट गुरुवारी (दि.१९) सारडा सर्कल परिसरातील एका दुकानामध्ये कामगाराच्या अंगावर कोसळले. या शीटच्या आठशे किलो वजनाखाली दबलेल्या तरुण कामगाराला तासाभराच्या ...
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल... विठ्ठलाला पहाणं म्हणजे वारी. विठ्ठल बोलणं म्हणजेही वारी. विठ्ठलाशी बोलणं म्हणजे वारी. विठ्ठलाबाबत बोलणंही वारीच. आयुष्यात एखादी गोष्ट वारंवार करीत रहाणे म्हणजे वारी करणे. वारी वारी जन्म मरणाने वारी. ती ही ...