येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेला सुरु वात झाली असून, दुसºया फेरीअखेर १३०२ पैकी अवघ्या ७४६ म्हणजेच ५७ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशासाठी एक दिवसाची मुदत वाढविण्यात आल्याची माहिती प्राचार्य सुभाष कदम या ...
राज्यातील भटक्या, विमुक्तांच्या अस्तित्वाचा लढा अजूनही सुरूच असून, या समाजाला गाव, घर, शिवार, शेत, शिक्षण नसल्यामुळे हा समाज अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. रस्त्यावर वास्तव्य करणाऱ्या या समाजाच्या मागण्यांकडे नियमितपणे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे समाज ...
घंटागाडीत कचरा टाकताना नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून टाकावा, यासाठी मनपा आरोग्य विभागाच्या वतीने सातपूर परिसरात प्रबोधन आणि जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. ...
नाशिक : पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर तिचा गळा दाबून खून करणाºया पतीस जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ रोहित सुरेश मकवान (रा़ संसरी गाव, देवळाली कॅम्प,) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव असून, १३ एप्रिल २०१५ रोजी ...
कालिदास कलामंदिरासमोर पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी संबंधित आठ ते नऊ मंडळांना परवानगी द्यावी यासाठी महापौर रंजना भानसी आग्रही असून, त्यांनी याबाबत आयुक्तांना प्रारंभिक स्तरावर पत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) निवडणुकीत प्रथमच तीन पॅनलमध्ये निवडणूक होत असली तरी एकता नावाच्या दोन पॅनलमुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदारांचा संभ्रम दूर करता करता उमेदवारांची दमछाक होत आहे. ...
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांतील दुरवस्था बघता अत्याधुनिक पद्धतीचे ई-टॉयलेट्स येत्या दिवाळीपर्यंत उभारण्यात येणार आहे. शहरात पीपीपी तत्त्वावर प्रत्येक विभागात १० याप्रमाणे साठही ठिकाणी हे ई-टॉयलेट असतील. यात पूर्णपणे यांत्रिकी पद्धतीचा अवलंब असेल त ...