कॉँग्रेस सरकारचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याने लोकांनी त्यांना सत्तेवरून बाजूला केले आणि भाजपाला बहुमत दिले. यामुळे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले; मात्र या चार वर्षांत मोदी सरकार कॉँग्रेसपेक्षाही अधिक निष्क्रिय आणि जाती-धर्माचे व ...
शहरातील अरुंद रस्त्यांची रुंदी वाढविण्यासाठी तसेच शहरातील कपाट कोंडी फोडण्यासाठी आयुक्तांनी आपल्या विशेष अधिकारात रस्ता रुंदीकरण मोहीम राबविण्यासाठी अधिसूचना अखेर जारी केली आहे. ...
नाशिक इंडस्ट्रीज अॅन्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत सुमारे ६० टक्के मतदान झाले. २९६५ पैकी १७९२ मतदरांनी मतदानाच हक्क बजावला. सोमवारी सकाळी मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. ...
शहरासह जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ आगरटाकळी, सिन्नर व वाडीवºहे याठिकाणी या घटना घडल्या असून, एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे़ ...
पाच दिवसांपासून शहरात पावसाने अचानकपणे विश्रांती घेतली असून शहरात सुर्यदर्शनही होऊ लागले आहे. यामुळे जणू पावसाळा संपला की काय असे भासत आहे. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात जोरदार पावसाची अपेक्षा केली जात असताना अचानकपणे पावसाने उघडीप दिल्याने आश्यर्च व् ...
महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध असलेल्या परराज्यातील सुमारे तीन लाख रुपयांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली फाटा परिसरातून शनिवारी (दि़२८) जप्त केला़ याप्रकरणी संशयित छोटूभाई पुन्याभाई कागडे (४४ ...
‘मेरे श्याम को मनाने चले आयें हैं दिवानें..., जग हो रहा दिवाना खाटू के श्याम का..., डंका तो बज रहा हैं खाटू के श्याम का..., अशा एकापेक्षा एक सरस भजनांचे सुमधूर गायनात भक्त तल्लीन झाले. कोलकाता येथील रामअवतार अग्रवाल आणि मीना परुळेकर निकम या गायकांनी ...
सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांनी लिहिलेल्या ‘चौकांचा इतिहास’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा के. के. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यमाने आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. ...
दिंडोरीरोडवरील गोरक्षनगर येथील धोकादायक ओव्हरहेड विद्युततारा भूमिगत करण्यासाठीची निविदा लवकरात लवकर काढून विद्युततारा भूमिकेत कराव्यात, या मागणीसाठी गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे शुक्रवारी (दि.२७) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधीक् ...