काँग्रेस नेतृत्वाशी थेट संपर्कासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या शक्ती प्रोजेक्टमधील नोंदणीचा शुभारंभ जुना आडगाव नाका परिसरातील काट्या मारुती चौकात करण्यात आला़ यावेळी काँग्रेस जोडो अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला़ ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने आवारातील गाळेधारकांची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात गाळेधारकांशी कुठलीही चर्चा न करता थेट अवास्तव भाडेवाढीच्या नोटिसा गाळेधारकांना पाठविल्याने बाजार समितीने घेतलेल्या निर्णयामुळे गाळेधारकांनी संताप व् ...
आगामी वीस वर्षांत संबंधित शहर कसे असावे, यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यामुळे नियोजनाची दिशा ठरल्याचा आणि त्यात अनेक सवलती असल्याचा गाजावाजा केला गेला असला तरी या आराखड्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या बांधकाम नियंत्रण नियमावलीत अनेक गंभीर उ ...
गेली अनेक वर्षे नाशिकमधील बांधकाम व्यवसाय अत्यंत वाईट दिवस काढत आहे. नवीन डेव्हलपमेंट कंट्रोल व प्रमोशन रेग्युलेशन्स लागू झाल्यापासून तर अडचणी वाढल्या आहेत. त्यात मुख्यत्वे पार्किंग, अॅमेनिटी स्पेस व चटईक्षेत्र हे मुद्दे आहेत. त्यात आॅटो डीसीपीआरद्व ...
महापालिकेतील छळाला कंटाळून आठ दिवस बेपत्ता झालेले नगररचना विभागाचे अभियंता रवि पाटील नंतर सुखरूप परतले, परंतु मन:स्वास्थ ठीक नसल्याने ते गेले तीन महिने रजेवर होते, मात्र आता त्यांनी कामावर रुजू होण्याची तयारी दर्शविली असली तरी त्यांना आधी मन:स्वास्थ ...
सातपूर-अंबड लिंक रोडवरील भंगार मार्केटमध्ये पोलिसांनी सोमवारी (दि़३०) कोम्बिंग आॅपरेशन केले़ यामध्ये विनापरवाना भंगार व्यवसाय करणाऱ्या आठ व्यापाºयांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...
भरधाव इनोव्हाने दुचाकीला दिलेल्या धडकेत चौदा वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना शनिवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास मुंबई नाक्यावरील क्युरी मानवता कॅन्सर हॉस्पिटलच्या नवीन इमारतीसमोर घडली़ फैजान अन्वर शेख (वय १४, रा. भद्रकाली) असे अपघातात मृत्यू पावलेल्या ...
रस्त्याने पायी पायी मोबाइलवर बोलत जाणाऱ्या नागरिक व महिलांच्या हातातील मोबाइल हिसकावून धूमस्टाइल पळून जाणाºया युवकाला पकडून त्याच्याकडून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे चोरलेले १७ मोबाइल जप्त केले आहेत. ...
नाशिक : कारला कट का मारला याचा जाब विचारल्याचा राग आलेल्या रिक्षाचालकांच्या टोळीने व्यावसायिकास बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी (दि़२९) सायंकाळी कॉलेजरोड परिसरात घडली़ याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी रिक्षाचालक प्रल्हाद बनसोडे (रा. सं ...
नाशिक : सातपूर-अंबड लिंक रोडवरील भंगार मार्केटमध्ये पोलिसांनी सोमवारी (दि़३०) कोम्बिंग आॅपरेशन केले़ यामध्ये विनापरवाना भंगार व्यवसाय करणाऱ्या आठ व्यापा-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...