रेशनमधून स्वस्त दरात दिल्या जाणाऱ्या तूर डाळीच्या दर्जाविषयी प्रारंभी नाके मुरडणा-या ग्राहकांनी डाळीची किंमत कमी होताच रेशनमधून डाळ घेण्यासाठी रिघ लावल्याने आॅगस्ट महिन्यात पुरवठा खात्याने तूर डाळीची मागणी १० हजार क्विंटलने वाढविली आहे. ...
राज्य शासनाच्या वनमहोत्सवांतर्गत महापालिकेने साडेसतरा हजार रोपे लावून उद्दिष्टपूर्ती केली खरी, परंतु सदरचे काम करताना प्रशासनाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने पंचवटीत परस्पर अडीचशे विदेशी प्रजातीची काशिदाची झाडे लावल्याने धावपळ उडाली. ...
राज्य शासनाच्या वनमहोत्सवाच्या अनुषंगाने महापालिकेला घालून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून, एकूण १७ हजार ४३१ झाडे लावण्यात आली आहेत, असा दावा करून शासनाकडून प्रशासनाने पाठ थोपटून घेतली असली तरी मुळातच यात गोेंधळ असून आयुक्तांनी बारा हजार झाडे ...
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील डिझेल मेकॅनिक व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या ४१ विद्यार्थ्यांची मारुती सुझुकी कंपनीने टेक्निशियन म्हणून निवड केली आहे. या निवडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ...
महापालिकेच्या स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेल्या त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ रस्त्याच्या कामामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध पक्ष, संघटना, संस्थांना आंदोलनासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण दाखवून आंदोलनांना परवानगी नाकारण्याच्या पोलिसांच्या कृतीवर ...
नाशिक इंडस्ट्रीज अॅन्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या सत्ताधारी एकता पॅनलच्या गटबाजीला कंटाळलेल्या सभासदांना पर्याय मिळाल्यानेच उद्योग विकास पॅनलने सत्ता काबीज केली आहे. तर उद्योग विकास पॅनलने सत्ताधाºया ...
नुकत्याच झालेल्या नाशिक इंडस्ट्रीज अॅन्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या निवडणुकीत प्रथमच तीन पॅनल निवडणूक रिंगणात होते. केलेल्या कामांच्या मुद्द्यावर आणि एकमेकांची उणीदुणी काढत ही निवडणूक यंदा चांगलीच गाजली. मोठ्या उद्योग घटकासाठी राखीव असलेल्या ...
निमाच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवनिर्वाचित अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी मावळते अध्यक्ष मंगेश पाटणकर यांच्याकडून मंगळवारी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. ...
जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील गोदाकाठाच्या शिवारातील पंचक्रोशीत ‘जाणता वाघोबा’ अभियान यशस्वी झाल्यानंतर त्याच धर्तीवर नाशिक पश्चिम वनविभागाने वाइल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटीच्या सहकार्याने सिन्नर वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या जीवशास्त्राबाबत माहिती व जन ...
‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ या म्हणीप्रमाणे भगूरचे समाजसेवक सुधाकर ताजनपुरे यांनी देवदूताप्रमाणे दोघा पती-पत्नीचे विजेच्या धक्क्यातून प्राण वाचविले. ...