अकरावी प्रवेशासाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेतील तिसºया टप्प्यात अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २१ ...
संघटनेचे नेते अविनाश दौंड यांनी नाशिकला भेट देवून त्यांच्या उपस्थितीत सिडीओ मेरी, सेल्स टॅक्स, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंचन भवन या ठिकाणी द्वारसभा घेण्यात येवून त्यात ७ ते ९ आॅगष्ट दरम्यान होणा-या राज्यव्यापी संपात सहभागी होवून संप ...
वनमहोत्सवाच्या पहिल्या वर्षी २०१६साली २ कोटी रोपे लागवडीच्या नाशिक राज्यात प्रथम होते. तसेच २०१७ साली ४ कोटी रोप लागवडीचे राज्याचे उद्दिष्ट होते. त्यावेळी नाशिक जिल्ह्याने सर्वाधिक ३४८७७९० इतके रोपे लावून राज्यात सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकाविला ...
बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांना खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना बसस्थानकात उभे राहणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रवाशांची होत असलेली गैरसोय बघता ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यामागणीसाठी येत्या ९ आॅगष्ट रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याने त्या पार्श्वभुमीवर नाशिक तालुक्यातील गावागावात समितीने बैठका सुरू केल्या ...
पावसाचे प्रमाण या शहरासह जादा पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्येही घटले असून शहरात पुर्णपणे पावसाने विश्रांती घेतली आहे. सोमवारपर्यंत ४०० ते ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग गंगापूरमधून केला जात होता; मात्र जलसंपदा विभागाने बुधवारी(दि.१) हा विसर्गही पुर्ण ...
जिल्ह्यात अपुरा पाऊस पडल्याने अद्यापही पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असून, जुलै अखेरीस जिल्ह्यातील तीन तालुक्यांत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असताना आगामी महिन्यात पाऊस पडण्याविषयी साशंकता असल्याने सिन्नर, येवला व नांदगाव या तीन तालुक्यात टॅँकरद ...
लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने येथे तरुणीच्या घरात शिरून तिच्या वडिलांसमोर धारदार शस्त्राने तिची निर्घृण हत्या केली. यानंतर सदर तरुणाने थेट पोलीस ठाणे गाठत शरणागती पत्करत गुन्ह्याची कबुली दिली. ...
अंगारकी चतुर्थीनिमित्त शहर व परिसरातील गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती़ या वर्षातील ही द्वितीय अंगारकी चतुर्थी असून, ३ एप्रिल रोजी पहिली अंगारकी चतुर्थी होती़ भाविकांनी दिवसभर उपवास करत श्री गणेशाची आराधना करून मनोभावे पूजा केली़ ...