देवळा : शालेय विद्यार्थ्यांसाठी जादा बस मिळावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून पिंपळगाव (वा.) येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश मिळाले. ...
नाशिक : अपंग व्यक्तींना स्विकार करण्यात यावा आणि त्यांच्याविषयी समानतेची भावना निर्माण करण्याच्या हेतुने राबविण्यात येणाऱ्या योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १८ अपंग-अव्यंग जोडप्यांचा जिल्हा परिषदेच्यावतीने सत्कार करण्यात आला. ...
देशपातळीवर लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्र घेण्याची चर्चा होत असताना त्यास निवडणूक आयोगाने प्रतिकूलता दर्शविली असली तरी, सध्याचे तापलेले राजकीय वातावरण पाहता, लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या बरो ...
नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा तसेच मतदानाच्या अधिकारापासून कोणी वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाने यावर्षी ‘सुलभ निवडणूका’ हे घोषवाक्य जाहीर करून त्यामाध्यमातून आता दिव्यांगांचा समावेश मतदार यादीत करण्याचे ठरविले अ ...
नाशिक : ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण आणि स्वयंरोजगारासाठी पिको-फॉल मशीन देण्याची जिल्हा परिषदेची योजना असून समाजकल्याण विभागाकडून सदर योजना राबविण्यात येत आहे. २० टक्के सेस मधून राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी प्रस्ताव मागविण्याचे आदेश जिल्हा ...
मराठा क्रांती मोर्चाच्या लाखलगाव येथील सकल मराठा समाजाच्या ग्रामस्थांनी समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यासंदर्भात शासन दिरंगाई करून वेळ काढूपणा करीत सल्याचा आरोप करीत सरकाच्या या वेळकाढू धोरणा विरोधात गुरुवारी (दि. 2)बोंबाबोंब आंदोलन करून मुंडण करून ...
मालेगाव : कॅम्पातील प्रसिद्ध डॉक्टर व रोटरी क्लब आॅफ मीडटाऊनचे अध्यक्ष मनोज राजेंद्र भामरे (४०) यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांनी पोलीसांकडे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. ...
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना संचालक मंडळाच्या धोरणानुसार सवलतीच्या दरात साखर वाटप सुरू केल्याचे कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी सांगितले. ...