नाशिक : जिल्ह्णात आतापर्यंत सुमारे ८७.८० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचे बव्हंशी काम पूर्ण केले असले तरी जुलैच्या उत्तरार्धात मात्र पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची बरीच पिके संक ...
मालेगाव : कॅम्पातील प्रसिद्ध डॉक्टर व रोटरी क्लब आॅफ मिडटाऊनचे अध्यक्ष मनोज राजेंद्र भामरे (४०) यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास नाशिक जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी भेट देऊन कामकाजाची पाहाणी केली. ...
औंदाणे : सटाणा - मालेगाव रस्त्यावर लखमापूर गावाजवळ साई हॉटेलजवळ टाटा माझा (एमएच १७ एए १९९३) व अॅपे (एमएच ४१ बी ८०१) रिक्षा यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात ७ गंभीर जखमी झाले. ...
देवळा : शालेय विद्यार्थ्यांसाठी जादा बस मिळावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून पिंपळगाव (वा.) येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले. बुधवार, दि. १ आॅगस्टपासून सटाणा आगाराने विद्यार्थ्यांसाठी जादा बससेवा सु ...
सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी येथे शाळा सुटल्यानंतर घरी जावून पोहण्यासाठी गेलेले दोन विद्यार्थी कडवा कालव्यात बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. त्यातील एका विद्यार्थ्यास वाचविण्यात यश आले; मात्र १३ वर्षीय सहावी इयत्तेत शिकणा ...
नाशिक : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने शुक्रवार, दि. ३ पासून विशेष जात पडताळणी मोहीम राबविण्यात येणार असून, यामध्ये प्रलंबित प्रकरणांचा निपटणारा प्रामुख्याने करण्यात येणार आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमा ...
दिंडोरी : तालुक्यातील पिंपळगाव केतकी येथे बिबट्याने तीन वर्षीय बालकावर हल्ला केला मात्र या बालकाच्या आई व आजीने मोठ्या धाडसाने बिबट्याच्या जबड्यातून बालकाची सुटका केली. या हल्लयात जखमी झालेल्या बालकावर जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
नाशिक : राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात अनेकदा चर्चा होऊनही अनेक मागण्या प्रलंबित असल्याने महाराष्ट राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे कर्मचारी दि. ७ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणार आहेत, अशी माहिती कार्याध्य ...