राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आत्महत्येचे सत्र सुरू झाले असून, जिल्ह्यात दरररोज आंदोलनाच्या घटना घडत आहेत, अशातच कश्यपि धरणग्रस्तांनी आपल्या २५ वर्षापुर्वीच्या मागण्यांच्या प्रश्नावर येत्या १५ आॅगष्ट रोजी कुटंूबासह धरणात उड्या घेण्याचा निर्वाणी ...
त्र्यंबकेश्वर : बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या येथील त्र्यंबकराजाच्या दर्शनसाठीच्या बारीसाठी भव्य वॉटर प्रूफ शामियाना उभारण्यात आला असून श्रावण महिन्यापुर्वीच त्याचा वापर सुरु होणार असल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.त्र्यंबकेश्वर ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मांडळामार्फ त घेण्यात आलेल्या शालांत प्रमाण पत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षांमध्ये नाशिक जिल्हा कॉपीमुक्त झाला आहे. नाशिक विभागीय मंडळाने राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानामुळे नाशिक ...
नाशिक : आर्थिक गुंतवूणक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून शेकडो गुंतवूणकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांनी अटकपुर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे़ जिल्हा व स ...
रामदास शिंदे पेठ- स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत संपूर्ण प्लॅस्टिकमुक्ती अभियानाला पेठ तालुक्यात प्रारंभ झाला असून शासकिय अधिकाऱ्यांसह कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य, अंगणवाडी आदींनी या अभियानात सक्रि य सहभाग घेतल्याने लवकरच पेठ तालुका संपुर्ण प् ...
दिंडोरी /सुरगाणा : तीन चार दिवस बऱ्यापैकी उघडीप दिल्यानंतर शनिवारी दिंडोरी व सुरगाणा तालुक्यातील विविध भागात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळित झाले. ...
विहिरीच्या कठड्याला लागून असलेल्या एका जुन्या स्लॅबवर संरक्षक कठडा ओलांडून चंद्रमोरे हे शिडीसोडण्यासाठी उतरले; मात्र स्लॅब पावसाने कमकुवत झाला असल्याने अचानकपणे कोसळला व चंद्रमोरे विहिरीत कोसळले. ...
नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रभाग रचना जाहीर करण्यापासूनच राजकारण्यांचा निवडणूक प्रक्रियेत होत असलेल्या हस्तक्षेपाबाबत थेट निवडणूक आयोगाकडे तक्रारी गेल्याने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका निष्पक्ष व पारदर्शीपणे पार पडण्यासाठ ...