नाशिक : अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीसह तिच्या मुलीला व नातीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि़६) पहाटेच्या सुमारास दिंडोरीरोडवरील मायको दवाखाना पाठीमागे असलेल्या कालिकानगर येथे ...
नाशिक : एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरात घुसून तिला जबरदस्ती सोबत नेण्याचा प्रयत्न करून विनयभंग तसेच शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी (दि़३) रात्री अंबडमधील सह्याद्रीनगरमध्ये घडली़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित रोहन बाळासाहेब देवरे (२४, रा. पाथर्डी ...
नाशिक : महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष विचारवंत प्रा. डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि डाव्या चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित संघटनांबद्दल राज्य सरकारला माहिती असूनही राजकीय इच्छाशक्तीचा ...
नाशिक : महाराष्ट्र सरकारने ३ जुलै २०१७ रोजी ‘सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा’ संमत केला असला तरी या कायद्याची प्रशासकीय यंत्रणा तसेच सर्वसामान्यांना माहिती नाही़ कायद्याची माहितीच नसल्याने अंमलबजावणी करणे दूरच असून पीडित न्यायापासून दूर तर गुन्हेगार मो ...
नाशिक : वाड्याच्या मागील बाजूने असलेल्या भींतीची माती ढासळू लागल्याचे काळे कुटुंबियांच्या लक्षात आले. यामुळे संसारपयोगी साहित्य सुरक्षित रित्या हलविण्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी समर्थ काळे याचा मित्र करण याने त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी धाव ...
नाशिक : मैत्रीच्या नात्याला अधिक घट्ट करण्याबरोबरच नव्या मैत्रीचा अध्याय सुरू करणाऱ्या रेशीम धाग्याच्या साक्षीने मैत्रीचे नाते विणले गेले. नेहमीच गजबजणाºया कालेजरोडवर तरुण-तरुणींमधील उत्साह रविवारमुळे दिसून आला नसला तरी सोमेश्वर आणि नवीन गोदापार्क पर ...
नाशिक : आर्थिक गुंतवणूक तसेच सोने तारणवर दरमहा जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेले मिरजकर सराफचे संचालक महेश मिरजकर, कीर्ती हर्षल नाईक व अकौंटंट प्राजक्ता कुलकर्णी या तिघांना जिल्हा व सत्र न्य ...
नाशिक : जिल्हा शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने प्रलंबित प्रश्नांसंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे व शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, शिक्षण सभापती यतिन पगार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्वरित सर्व प्रश्न मार्गी लावून सर्व संघटनांची सभा बोलाविण् ...
जळगाव नेऊर : भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत ग्रामीण भागात देशातील सर्वात मोठे स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांच्या स्वच्छतेबाबत गुणांकन ठरविण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक मानांकाच्य ...