महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यावरून ठेकेदारांमधील स्पर्धा त्यातून निर्माण होणारा राजकीय दबाव मुुख्याध्यापकांची डोकेदुखी ठरल्यानंतर आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या विषयात लक्ष घातले असून, पाच गणवेश प्रकाराचे नमुने मागवले आहेत. त्याम ...
उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरू झाला असून, शहरात लाखाच्या संख्येने स्थायिक असणाऱ्या उत्तर भारतीयांकडून श्रावणमासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळत आहे. ...
जेलरोड त्रिवेणी पार्क जवळील ठाकूर चाळ येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून झालेल्या घरफोडीतील १ लाख २० हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच चोरलेल्या रोकडमधून घेतलेले सोन्याचे दागिने, मोबाइलदेखील जप्त करण्यात आले आहेत. ...
अपघातातील नुकसानीच्या भरपाईची मागणी करून एकास पाच ते सहा संशयितांनी बेदम मारहाण करून मोबाइल खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि.४) सकाळी सिडकोतील शुभम पार्क येथे घडली़ या प्रकरणी पोलिसांनी संशयित संतोष गायकवाड यास अटक केली आहे़ ...
दरी गावातील काही समाजकंटकांकडून सर्रास देशी दारूचे दुकान रस्त्यावर मांडून विक्र ी केली जात असल्याने गावातील अल्पवयीन मुले दारूच्या आहारी जात आहेत तर शेजारील गावात दारूबंदी असल्याने तेथील दारू पिणारे रस्त्यावर गर्दी करतात व त्यामुळे या मद्यपींचा त्रास ...
मखमलाबाद : येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य के. एस. गावले यांच्या मार्गदर्शनाखाली क्र ीडाशिक्षक आर. एफ. टर्ले यांनी या शालेय मंत्रिमंडळाची निवड कर ...
नाशिक : जुने नाशिकमधील ११ उर्दू व मराठी शाळांमधील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब गंजमाळ येथे फैज बँकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नीट परीक्षेत पात्रता प्राप्त करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात ...
नाशिकरोड : राजस्थानी लेडीज सर्कलच्या वतीने वनिता विकास प्रशाळेच्या आवारात वृक्षरोपण करून विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. राजस्थानी लेडीज सर्कलच्या अध्यक्ष अनिता अग्रवाल, उपाध्यक्ष निलू खिवसरा, पद्मा राठी, राखी पारख, रंजना ...
महावितरणने सुचविलेल्या वीजदरवाढीबाबत सोमवारी (दि. १३) होणाऱ्या सुनावणीत वीजदरवाढीला विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट वीजग्राहक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यावेळी उपस्थित होते. आयोगाची सुनावणी म्हणजे केवळ औपचारिकता न रा ...
चांदशी ग्रामपंचातीच्या वतीने गावात नागरिकांना प्लॅस्टिकबंदीबाबत व त्यावर अंमलबजावणी करण्याबाबतचे जनजागृती अभियान राबविण्यात आले असून, ग्रामस्थ व दुकानदारांकडून प्लॅस्टिक संकलन करण्यात आले. ...