बहरलेली ही पिके आगामी आठ दिवसांत जमीनदोस्त होतील. पालखेड डाव्या कालच्याची खरीप आवर्तनाची आशादेखील धुसरच दिसत असल्याने पिण्याच्या पाण्यासह, जनावरांच्या चाऱ्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
लासलगाव - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला .त्यात लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचिलत लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित क ...
सिन्नर : येथील टपाल कार्यालयातील महिला अल्पबचत प्रतिनिधिचे ५४ हजार लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात महिला चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वडाळागाव परिसरात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभागाला अद्याप यश आलेले नसून, गावातील दारुल उलूम गौसिया या मदरशामध्ये शिकत असलेले निवासी चौदा विद्यार्थी अचानक थंडी-तापाने फणफणले होते. त्यामुळे दोन दिवसांपासून चौदा विद्यार्थ्यांसह धर्मगुर ...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांची वाढलेली संख्या व दर दिवसा त्यांच्याकडून मानवी वस्तीत शिरकाव करून होत असलेल्या हल्ल्याची संख्या पाहता आता शासनाच्या निर्णयाने अशा हल्ल्यांना बळी पडणा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील निफाड, इगतपुरी, सिन्नर, बागलाण, ...
येवला : तालुक्यातील अंगणगाव ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनियमिता, नियमबाह्य खर्च करणे आदींसह दहा गंभीर आरोप ठेवत गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांनी ग्रामसेवकावर निलंबनांची कारवाई केल्याने तालुक्यातील ग्रामसेवकांसह सरपंचाचे धाबे दणाणले आहे. ...