नाशिक : शहरातील बेकायदा धार्मिकस्थळे हटविण्याची मोहीम पुन्हा एकदा सुरू होणार असून, ५७४ धार्मिकस्थळांवर हातोडा चालवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत पोलीस बंदोबस्त देण्याची अधिकृत तारीख कळविल्यानंतरच ही मोहीम राबविण्याचे ठरविण ...
नाशिक : आंबे खाल्ल्याने मुले होत असल्याचा कथित दावा करणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर तथा संभाजी भिडे मंगळवारी नाशिकमध्ये झालेल्या न्यायालयीन सुनावणीस गैरहजर राहिले. विशेष म्हणजे भिडे यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले व आपल्याकडे मोठ्या प्रमाणात ...
येवला : राज्यव्यापी तीनदिवसीय संपात तालुक्यातील प्राथमिक शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा, आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे मंगळवारी सरकारी कार्यालयांसह शाळांमध्ये शुकशुकाट होता. ...
निकवेल : येथे मंगळवारी (दि.७) सरपंच चित्रा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली. गावात दारू विक्र ीचा व्यवसाय करतील त्यांना १०,००० रु . व गावात जो दारू पिलेला आढळेल त्याला ५,००० रु. दंड करण्याचा निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आला. ग्राम ...
नाशिक : मराठा मोर्चाच्या ठोक आंदोलनाला जिथून सुरुवात झाली, त्या परळीतील मराठा आंदोलकांनी उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आपले आंदोलन मागे घेतले. त्यानंतर राज्यभरातून आंदोलन स्थगित होत असल्याचे वृत्त येत असताना नशिक जिल्ह्यातील आंदोलनाविषयी अद्यापही अं ...
सायखेडा : राज्यातील विविध संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी तीनदिवसीय संप पुकारलेला आहे. या संपात निफाड तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक यांसह ग्रामसेवक, महसूल विभागाचे कर्मचारीही उतरले असून, तालुक्यतील ८९० शिक्षक संपात सहभागी झाले आहेत. ...
नाशिक : सातव्या वेतन आयोगासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाºयांनी पुकारलेल्या तीनदिवसीय संपाच्या पहिल्याच दिवशी संपाला चांगला प्रतिसाद मिळून कामकाज ठप्प झाले. शिपाई, कारकून, वाहनचालकांसह सर ...
नाशिक : हिंस्र प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत चालली असून, त्यातून कुटुंबप्रमुख वा लहान बालके ‘लक्ष्य’ केले जात आहे. अशा परिस्थिती स्वसंरक्षणार्थ वन्यप्राण्यांची शिकार अथवा त्यांना जखमी केल्यास कायद्याचा फास ग ...
येथील टपाल कार्यालयातील महिला अल्पबचत प्रतिनिधीचे 54 हजार लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात महिला चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मालेगाव : नाशिक जिल्ह्यातून हद्दपार केलेले असतानाही तीन वेगवेगळ्या ठिकाणी धारदार तलवार बाळगून दहशत निर्माण करणाºया अमीनखान तालीबखान यास एकूण पाच वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. ...