नाशिक : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सीबीएस येथील शाखेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पर्ससह पंचवीस हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़ ७) दुपारच्या सुमारास घडली़ ...
नाशिक : घरासमोर भंगार वस्तू टाकल्याची कुरापत काढून तिघांनी पिता-पुत्रास जबर मारहाण केल्याची घटना वडाळागावातील भारतनगरमध्ये घडली आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ ...
आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. ९) सकल मराठा समाजाकडून राज्यभरात बंद पुकारला जाणार असल्याची चर्चा होती. याबाबत नाशिक जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण समाजाची बैठक बुधवारी (दि. ८) दुपारी झाली. ...
नाशिक : महाविद्यालयात पायी जात असलेल्या विद्यार्थिनीस रस्त्यात अडवून तिचा हात धरून विवाहाची गळ घालून विवाह न केल्यास पळवून नेण्याची तसेच बदनामीची धमकी देत विनयभंग करणा-या रोडरोमिओस पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे़ चेतन श्यामराव आमरे (२३, रा. जोशीवाडा, ...
नाशिक : आषाढी एकादशीनिमित्ताने त्र्यंबकेश्वरहून निघणाऱ्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे शहरात जल्लोषात स्वागत केले जाते. महापालिकेच्यावतीने हारतुरे आणि चहापाण्याची व्यवस्था होते तर राजकीय नेत्यांकडून देखील पालखीतील वारकºयांचा सत्कार केल ...
पूर्णपणे निर्यातक्षम असलेल्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रीमियम टूल्स कंपनी २०१४ पासून डबघाईस आली आहे. काही दिवस हा कारखाना बंद पडला होता. व्यवस्थापन आणि सीटू युनियन यांच्या सामूहिक प्रयत्नाने या कारखान्याचे उत्पादन पूर्ववत सुरू झाले आहे. या कारखान् ...
नाशिक : रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन ट्रकच्या बॅट-या चोरून नेणा-या संशयितास रंगेहाथ पकडण्यात आले. मात्र या भामट्याने चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकांना मारहाण केली व अॅक्टिवा दुचाकीवरून पलायन केल्याची घटना नाशिक-पुणे रोडवरील पळसे येथे घडली़ ...
वडाळागाव परिसरात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविणे शहरी आरोग्य विकास विभागासह महापालिकेच्या आरोग्य विभागाला शक्य झालेले नाही. वडाळागावात प्रत्येक घरामध्ये एक तरी रुग्ण थंडी-ताप, अंगदुखी, सांधेदुखीचा आढळून येतो तरीदेखील गावामध्ये साथीचे आजार पसरले नसल ...
सिन्नर : तालुक्यात पुरेसा पाऊस नसल्याने भर पावसाळ्यातही ९ गावे ४१ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तीन शासकीय तर सात खासगी टँकरद्वारे ४१ फेऱ्यांतून सुमारे पाच लाख लीटर पाणी पुरवठा केला जात असून पाऊस न झाल्यास टंचाई स्थिती वाढत जाण्याची चिन् ...
नाशिक : नेपाळी तरुणाने घरात एकट्याच असलेल्या अल्पवयीन मुलीकडे पैशांची मागणी करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि़७) दुपारच्या सुमारास चांडक सर्कल परिसरात घडली़ या प्रकरणी संशयित रमेश अशोब बिस्ट (२३, रा़ महेंद्रनगर, नेपाळ) या तर ...