नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील पावणेसहाशे अनधिकृत धर्मस्थळे हटविण्यासाठी महापालिकेच्या वतीने पुन्हा मोहीम राबविण्यात येणार असली तरी त्यास शिवसेनेने विरोध करून न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सर्वधर्मीयांनी एकत्र य ...
इंदिरानगर : येथील पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वडाळा गावातून चोरीला गेलेली चारचाकी अवघ्या ४८ तासांत संशयित आरोपीला अटक करून एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...
नाशिकरोड : परिसरात मनपा पाणीपट्टी वसुली विभागाकडून पाण्याची बिले देण्याबरोबर जुनाट बंद पडलेले पाणी मीटर बदलण्याबाबत रहिवाशांना नोटिसा देण्यात येत आहे. आतापर्यंत १७० जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. ...
नाशिक : एखाद्या विषयावर सोशल मीडियावर चळवळ सुरू करणे ही बाब नवीन नाही. मात्र नाशिक महापालिकेने एका गोशाळेस हटविण्यासाठी दिलेल्या नोटिसींच्या आधारे मोरवाडी परिसरातील मंगलरूप ट्रस्टची छोटी गोळा वाचविण्यासाठी व्हॉटस अॅपसह अन्य सोशल मीडियावरएक चळवळ सुरू ...
नाशिक : तांबट लेन येथील वाडा पडल्याने पोलिसांच्या मदतीने धोकादायक वाड्यातील रहिवाशांना हटविण्याचे काम करण्यात येणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली असली तरी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने मात्र त्यास विरोध करण्यात आला असून, अशाप्रकारची दादागिरी चाल ...
त्र्यंबकेश्वर : श्रावणी सोमवारनिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी तेथील नियोजनाचा आढावा घेत बैठकीत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. कुशावर्त परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण् ...
नाशिक : भगूर येथे एका ग्राहकाने वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभासाठी किराणा घ्यायचा असल्याचे सांगून केवळ अकराशे रुपये जमा करून महिला किराणा दुकानदारास ३० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
नाशिक : शहर व जिह्यातून हद्दपार केलेले असताना शहरात वावर ठेवणाऱ्या वडाळागावातील तडिपार गुंडास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिकरोड : शेतीसाठी व शहरात औद्योगिक क्षेत्राच्या वापरासाठी होणाऱ्या अनिर्बंध पाण्याच्या उपसावर नियंत्रण आणणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकानेच पाणी बचतीसाठी जनजागृती करावी, तसेच अमंलबजावणी करावी. त्याचप्रमाणे महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) ...