नांदगाव : अनैतिक संबंधाची वाच्यता होऊ नये म्हणून तालुक्यातील बोलठाण येथे एका पुरुषाचा खून करून त्याच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यास नांदगाव पोलिसांनी पकडून चोवीस तासांत खुनाची उकल केली आहे. तालुक्यातील बोलठाण येथे हा प्रकार ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर शिवारात एका निर्जनस्थळी एका झोपडीत गेली तीन दिवसांपासून लपून बसलेला बिबट्या आज वन विभागाने घोटी पोलिसांच्या व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने जेरबंद केला. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर शिवारात एका निर्जनस्थळी एका झोपडीत गेली तीन दिवसांपासून लपून बसलेला बिबट्या आज वन विभागाने घोटी पोलिसांच्या व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने जेरबंद केला. ...
नाशिक : अवैध प्रवासी भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काळीपिवळी व्हॅनचालकाकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याने वाहतूक पोलिसास शिवीगाळ तसेच झटापट करून दमदाटी केल्याची घटना शुक्रवारी (दि़१०)सकाळच्या सुमारास द्वारक ...
नांदगाव तालुक्यातील साकोरे येथे राहणारे मच्छिंद्र साजन बोरसे (४१) यांनी दुपारी नांदगाव रेल्वे स्थानकापासून जवळच भरधाव वेगाने जाणा-या रेल्वेखाली उडी घेतली. अवघ्या काही क्षणातच त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोन दिवसांपुर्वी निफाड तालुक्यातील शिवडी शि ...
नाशिक : अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र बापानेच बलात्कार केल्याची घटना नाशिकरोडच्या टागोरनगरमध्ये घडली आहे़ या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन ३८ वर्षीय सावत्र बापाविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील जवळपास ६८ टक्के म्हणजे २४१ दशलक्ष मुले असून, त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणारे परजीवी जंतापासून धोका होवू शकतो. जंताक्षयाचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तीक व परिसर स्वच्छतेचा अभाव ...