नाशिक : तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त कपालेश्वरला दर्शनासाठी गेलेल्या भाविकाच्या खिशातून चोरट्यांनी २३ हजार रुपये चोरून नेल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये हा चोरटा कैद ...
कळवण : केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारत भारती व श्वास फाउण्डेशन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कळवण शहर व तालुक्यातून वस्तू स्वरूपात मदतीचा ओघ सुरू झाला असून, दहा टन कांद्यासह, साखर, गहू, बाजरी, तांदूळ, बाजरी, तेलडबा आदी किराणा तसेच जीवनावश्यक वस्तू ...
सिन्नर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सिन्नर तालुक्यातील तीन रस्त्यांच्या कामासाठी ६ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली. ...
कळवण- राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या पुनंद प्रकल्प अंतर्गत पुनंद उजव्या व डाव्या कालव्याच्या उपविभागीय कार्यालयाला आग लागल्यामुळे शासनाच्या जलसंपदा विभागाचे व सिंचनाशी निगडीत अनेक प्रकल्पांचे महत्वाचे कागदपत्र जळून खाक झाली असून या प्रकल्प कार्या ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या भावली गावाचे पुनर्वसन न करता यावर्षी धरणाचे गेट बंद केल्याने या गावात यावर्षी पाणी येणार असल्याने भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून घोटी येथे मह ...
प्रथम भाषा, गणित आणि विज्ञान या विषयांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीला मंगळवारपासून सुरुवात झाली असून परीक्षेच्या पहिल्या दिवशी दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी प् ...
विंचूर : मृतात्म्यास शांती मिळण्यासाठी त्याच्यावर अंत्यसंस्कार आणि दशक्रि या विधी चांगल्या वातावरणात व्हावे ही आप्तेष्ठांची रास्त अपेक्षा. मात्र दशक्रि याविधीच्या शेडची अस्वच्छता, शेडकडे जाणा-या रस्त्यावरील घाणीचे साम्राज्य, पाण्याची अपुरी व्यवस्था,स ...