मनपाच्या उपकार्यालयाची कागदपत्रे, संगणक व खुर्ची-टेबल सत्यम सोसायटीतील मनपाच्या समाजमंदिरात हलविण्यात आले; परंतु तेथे काम करणाऱ्या कर्मचाºयांना बसण्यास जागाच न राहिल्याने त्यांना घरपट्टी, पाणीपट्टी व अन्य कामांसाठी जागाच उरली नाही ...
पावसाळ्यामुळे निमाणी बसस्थानकात पावसाचे पाणी साचून खड्डे व चिखलाचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याबरोबर एसटी बसचे नुकसान होत असल्याने एसटी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली जात आहे. ...
येथील कुसुमाग्रज हास्य क्लबचा १५वा वर्धापनदिन सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा मंगला तांबट, अश्विनी धोपावकर, रमेश बाफणा, पुष्पा ठाकरे उपस्थित होते. ...
पेन्शनची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्टेट बँकेच्या विरोधात सैन्यदलातील कॅप्टनच्या वृद्ध पत्नीने मुलासह बँकेच्या सातपूर येथील मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ...
शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असून, डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध घेतला तर ती परिसरातील घरांमध्येच आढळतात. त्यामुळे नागरिक निष्काळजी असून त्यांच्या विरोधात तातडीने दंडात्मक कारवाई सुरू करा, ...
मातोरी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची पाइपलाइन समाजकंटकांनी दुसºयांदा फोडल्याने गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, गावाला वेठीस धरू पाहणाºया समाजकंटकांचा शोध घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे. ...
इमारतीचे बांधकाम केलेले असताना मोकळा भूखंड दाखवून त्यानुसार दस्तनोंदणी करीत शासनाचा आठ लाख ४७ हजार ९७५ रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या पाच संशयितांनी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अटी व शर्थींचा भंग केला असून, न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे़ ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय तुंगार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने उपसभापतिपदी युवराज कोठुळे यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. ...
महापालिकेने सुलभ इंटरनॅशनलला देखभाल दुरुस्तीसाठी दिलेली तब्बल ३६ शौचालये जागेवरून गायब झाली असल्याचे आढळून आले आहे. ‘लोकमत’ने शौचालये चोरी प्रकरण प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेत दाखल झालेल्या ‘सुलभ’च्या अधिकाऱ्यांची आयुक्त तुकाराम मुंढे यांनी झाडाझडती ...