खामखेडा : चालू वर्षी गेल्या साडेतीन महिन्यात झालेल्या अल्पशा पाऊसामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने आता शेतकºयाला परतीच्या पाऊसाची अपेक्षा आहे. ...
दिंडोरी : पंचवटी एक्सप्रेस संलग्न नाशिकरोड ते दिंडोरी व दिंडोरी ते नाशिकरोड बस सुरु करावी या मागणीचे निवेदन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्यावतीने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना देण्यात आले. ...
ओझर : नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण अपूर्ण राहू नये यासाठी, ओझरच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाच्या सदस्यांनी स्वत:च्या वाढदिवसाचा खर्च टाळून ...
नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यात माल वाहतुकीसाठी महत्त्वाचा असणारा नांदूरशिंगोटे ते लोणी रस्त्यावर पुन्हा एकदा खडडयाचे साम्राज्य पसरले आहे. आठ महिन्यात दोन वेळेस रस्त्याची दुरूस्ती करुनही दुरावस्था झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
सिन्नर येथील औद्योगिक क्षेत्राच्या शासनातर्फे जमिन संपादनासाठी तालुक्यातील माळेगाव येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. शासनाने जमिन अधिग्रहीत करु नये तसेच विविध मागण्यांचे निवेदन शेतकºयांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना दिले. ...
मालेगाव : तिहेरी तलाक कायद्याच्या निषेधार्थ येथील मुस्लिम पर्सनल लॉ बचाव कमेटीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले. तिहेरी तलाकाच्या वटहुकूमाला संसदेने मंजुरी दिली आहे. या कायद्याला मुस्लिम महिलांचा विरोध आहे. येथ ...
सटाणा:तालुक्यातील मोरेनगर येथील शिक्षक सोपान गोकुळराव खैरनार यांच्या विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन त्यांना सन २०१५ साली भारत सरकारने शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार दिल्ली येथे देऊन गौरविण्यात आले ...
धार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा ही जुळलेली असतेच अन् अशा परंपराच त्यांचे वैशिष्ट्य ठरतात, पारंपरिक प्रथांमधून आजही भारताची एकात्मता अधिकाधिक बळकट होताना दिसून येते. नाशिकच्या ‘इमामशाही’ दर्गा परिसरात दरवर्षी होणारा मुहर्रमचा उत्सव ...