शहरात घरफोडीच्या तसेच चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, चोरट्यांनी गाडीमधून ६० हजारांची रोकड तसेच पेठरोडवर एका बंगल्यातून महागड्या साड्या, लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली आहे़ ...
येथे ग्राम स्वच्छता अभियान फेरीचे आयोजन करून संपूर्ण गावातून फेरी काढण्यात आली. गावातील नागरिकांना स्वच्छतेबाबत सांगण्यात आले असून, नागरिकांना, विक्रेत्यांना ओला व सुका कचरा वेगवेगळ्या स्वरूपात घंटागाडी टाकावा, असे सांगण्यात आले. ...
भगूर-नानेगाव रस्त्यावर रेणुकानगरजवळील गोठ्याचे मलमूत्र रस्त्यावर वाहात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. छावणी प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
नाशिकच्या सामर्थशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या नाण्यांसह शिवकालीन मुद्रा, शस्रास्त्र व मुघल काळात अस्तित्वात असलेली नाणी, नजराणे, मोहरा, महाराष्ट्राचे पहिले नाणे आदि इतिहासात दडलेला अमुल्य खजिना व युद्धात वापरलेली शस्त्रे पाहण्याची नामी संधी दि नाशिक ...
सुरक्षितपणे वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचा महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर आणि सारथी श्री फाउंडेशन यांच्या सहकार्याने जागतिक चालक दिनानिमित्त गौरव करण्यात आला. ...
नाशिक : टिव्हीच्या रिमोट मागीतल्याचा रागातून पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा क्रूरपणे खून करणारा मद्यपी पती पांडुरंग लक्ष्मण मानवतकर (रा़चुंचाळे शिवार, दत्तनगर, अंबड) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩजी़गिमेकर यांनी शुक्रवारी (दि़२१)जन्मठेप व पाच हजार ...
ग्रामीण भागातील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीचे व्यासपीठ असलेल्या ‘साहित्यायन’ या संस्थेचे २६ वे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन येत्या ३० सप्टेंबरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व कवी प्रा. वसंत डहाके यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल ...
शिर्डी मनमाड काकिनाडा एक्सप्रेसच्या आरक्षीत बोगीत अज्ञात चार जणांनी प्रवाशांना धाक दाखउन एक लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून धावत्या गाडीतील लुटमारीच्या घटनांमधे वाढ झाली असून प्रवाशांची सुरक्षीतता रामभरोसे असल्यान ...
एचएएल कर्मचा-यांची पहिली शिफ्ट संपल्यानंतर सुमारे दोनशे ते तीनशे कर्मचाºयांनी ओझर येथून दुपारी मिळेल त्यावाहनाने नाशिक गाठले. कामगार संघटनेचे माजी सरचिटणीस संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी तीन वाजता बी. डी. भालेकर मैदानावरून हा मोर्चा काढण्यात आ ...