जोरण - जिल्ह्यात स्वाइन फ्ल्यूने डोके वर काढले असून बागलाण तालुक्यातील विंचुरे येथील शेतकरी महारु दोधा गायकवाड (वय ५५) ह्या शेतक-याचा स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे.महारु गायकवाड यांची अचानक तब्येत बिघडली असता त्यांचा मुलगा समाधान गायकवाड याने सट ...
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शीलापूर, माडसांगवी, गंगावाडी या भागातील शेतकरी बाराही महिने भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. त्यात प्रामुख्याने कोबी, फ्लॉवर ...
नाशिक सहकारी कारखान्याकडे जिल्हा बॅँकेचे १५७, तर निफाड सहकारी कारखान्याकडे १२५ कोटी रुपये कर्ज गेल्या अनेक वर्षांपासून थकले असून, कर्जबाजारीपणा, खेळत्या भांडवलाचा अभाव, कर्मचाऱ्यांच्या देणी यामुळे आर्थिकदृष्ट्या जर्जर झालेले हे दोन्ही कारखाने गेल्या ...
खेडलेझुंगे : नाशिक जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आपले सरकार सेवा केंद्र चालकाच्या विविध समस्यांवर चर्चा करु न निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. ...
नाशिक : शहर व जिल्ह्णात स्वाइन फ्लूचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला असून, आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झालाआहे़ जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या दोन महिला व एका पुरुषाचा शुक्रवारी (दि़२१) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ जिल्हा रुग्णालय ...
नाशिक : शासनाच्या शिक्षण खात्याने पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी महाराष्टतील शिक्षकांना ‘वंदे गुजरात’ या वाहिनीवरून धडे देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंदर्भात लोकमतमध्ये वृत्त झळकताच खळबळ उडाली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि मराठवाड् ...
शासनाने इथेनॉल प्रकल्पाबाबत सकारात्मक धोरण अवलंबले असून त्याचा फायदा करून घेणे आवश्यक आहे . त्यासाठी गाळप वाढणे गरजेचे आहे. कादवाच्या कार्यक्षेत्रात यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून, जिल्ह्यातील ऊस उत्पादकही कादवाला ऊस देण्यासाठी उत्सुक आहेत. वेळेत ऊस त ...