नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील शेतकºयांना परतीच्या पावसाचे वेध लागले असून, सध्या खरिपाची पिके पूर्णत्वास आल्याने शेतकºयाचे लक्ष रब्बी हंगामाच्या तयारीवर लागले आहे. गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिकांना जीवदान मिळण्यास मदत झाली ...
सिडको परिसरातील राजरत्ननगर येथील रहिवासी नंदलाल शेषराव इप्पर (३१) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. लोखंडी शोकेसमधील सुमारे ४८ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. ...
शिक्षण व बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला असून, शिक्षण महाग झाल्याने विनाअनुदानित धोरणामुळे शिक्षकांचे संसार उघड्यावर पडू लागल्याचा आरोपही यावेळी आंदोलनकर्त्यांनी ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील या उद्यानात अनेक जुने झाडे असून, जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कामासाठी येणाऱ्या परगावच्या अभ्यागतांसाठी हे झाडे वर्षानुवर्षे सावली देण्याचे काम करीत आहेत. असे असताना शनिवारी यातील गुलमोहर जातीच्या झाडाची वृक्षतोड करणाºया क ...
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गोरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तालुक्यातील पहिल्या ‘टॅब स्कूल’चा लौकिक लाभला आहे. शिक्षक वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त गोरे कुटुंबीयांनी शाळेला टॅब भेट दिले. ...
राज्य शासनाने तालुकानिहाय वर्गीकरण करताना सिन्नर तालुक्याचा समावेश ‘क’ वर्गवारीत केल्याने तालुक्यातील औद्योगिक विकास खुंटला आहे. थांबलेल्या या विकासाला गती देण्यासाठी ‘ड प्लस’ वर्गीकरणासाठी आज असलेले व भविष्यात लागू होणारे सर्व प्रकारचे फायदे तालुक्य ...
जोरण - जिल्ह्यात स्वाइन फ्ल्यूने डोके वर काढले असून बागलाण तालुक्यातील विंचुरे येथील शेतकरी महारु दोधा गायकवाड (वय ५५) ह्या शेतक-याचा स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे.महारु गायकवाड यांची अचानक तब्येत बिघडली असता त्यांचा मुलगा समाधान गायकवाड याने सट ...
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शीलापूर, माडसांगवी, गंगावाडी या भागातील शेतकरी बाराही महिने भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. त्यात प्रामुख्याने कोबी, फ्लॉवर ...