नाशिक : भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्ती असलेल्या मांगीतुंगी येथे येत्या २२ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी राष्टपती रामनाथ कोविंद हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर पहिल्यांदाच येत असल्यामुळे लष्कर व प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाल ...
जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथून सुरू झालेल्या दुस-या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेचे शनिवारी रात्री नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. रविवारी दिवसभर मालेगाव, सटाणा, चांदवड येथे जाहीर सभा होवून सायंकाळी नाशिक शहरात यात्रा दाखल ...
चांदोरी : शिवारातील कोटमे वस्ती ते सुकेणे फाटा परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसल्याने नागरिकांमध्ये भिती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी वनविभाग अधिकारी सोबत संपर्क करून तात्काळ दखल घेत सुनील गायखे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला. ...
मालेगाव : : खडकी : मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उष्णता वाढल्याने रोग फैलाव करणारे डास, किटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हिवताप आजार पसरले आहे. किटकनाशक औषधांची लवकर फवारणी करावी लागणार आहे ...
मालेगाव : तालुक्यातील दहिदी वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व अतिक्रमण करण्यात आल्याची तक्रार ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी उपविभागीय वन अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समिती सभापती यतिंद्र पगार यांना सोमवारी (दि.८) सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. पगार यांनी सायंकाळच्या सुमारास काही सदस्यांना बोलताना थांबवून सभा आटोपती घेण्याचा प्रयत्न केल्याने जिल्हा परिषद सदस्य ...