नाशिक : विल्होळीलगत असलेल्या वालदेवी धरणाच्या पुलाजवळ कुटुंबीयांसमवेत गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेला महाविद्यालयीन युवक पाय घसरून पाण्यात पडला व गाळात अडकून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़२३) सायंकाळी घडली़ चेतन दिनकर बोराडे (२२, रा ...
उमराणे : तब्बल चाळीस वर्षांनंतर चणकापुर झाडी एरंडगाव उजव्या कालव्याचे पुरपाणी उमराणे येथील परसुल धरणात पोहचले असुन चांदवड-देवळा चे आमदार राहुल अहेर यांच्या हस्त वाढवुन पाणीपुजन पुजन करण्यात आले. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे जय बजरंग क्रि डा मंडळ व भैरवनाथ मिञ मंडळाच्या वतीने ढोलताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुक काढण्यात आली . ...
त्र्यंबकेश्वर : निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी,आभाळ भरले होते तु येताना, आता डोळे भरु न आलेत तुला पाहुन जाताना’ बाप्पा माझ्या जीवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे...तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहु दे. ...
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या तपोवन मित्र मंडळाकडून न्यायालयाचा अवमान करीत गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करण्यात आला आहे. ...
- अझहर शेखनाशिक : अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर नाशिककरांनी लाडक्या गणरायाला वाजत गाजत भावपूर्ण निरोप दिला. नाशिकमध्ये काढण्यात आलेली मुख्य विसर्जन मिरवणूक आदर्श ठरली. ती केवळ डीजे आणि गुलाल उधळणीला फाटा दिल्यामुळे. पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा च्या वा ...