भाजपाच्या मध्यच्या आमदार देवयानी फरांदे या मध्य मतदारसंघात रुग्णालय होण्यासाठी प्रयत्नशील असताना पेलिकन पार्कची जागा पश्चिम मतदारसंघात मोडली जाते व सदरची जागा गेल्या अनेक वर्षांपासून पडीत आहे. त्यामुळे जर ही मागणी मंजूर झाल्यास भाजपांतर्गत सुंदोपसुंद ...
देश व राज्याची स्वतंत्र ओळख असून, त्यातील प्रत्येक गावाचा एक वेगळा इतिहास आणि त्यात दडलेला वारसा आपल्याला अनुभवायला मिळतो. या इतिहासाला पर्यटनाची जोड दिल्यास इतिहासाबद्दल आवड, वारसा जतन करण्यासाठी जनजागृती आणि पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकास ...
नाशिक : दारुसाठी पैस न दिल्याच्या रागातून लाकडी दांडक्याने पत्नीचा खून करून प्रेत जमिनीत पुरून पुरावा नष्ट करणारा पती सुखदेव चंदर मोरे (४४, रा़ धामणगाव, ता़ इगतपुरी, जि़नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़टी़पांडे यांनी मंगळवारी (दि़२५) जन्मठेप व ए ...
मनमाड (गिरीश जोशी) : मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे क्र ॉसिंग करण्याच्या प्रयत्नात असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या गीतांजली एक्सप्रेसमुळे भेदरलेल्या भालुर येथील वृद्ध महिलेला रेसुब कर्मचा-यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले आहे.दैव बलवत्तर म्हणून कर्म ...
शरीरात दुषित पित्त साचते तेव्हा फुलांचे चूर्ण देतात. किंवा फळाचे चूर्णसुद्धा औषध म्हणून वापरल्यास आराम मिळतो. पित्त विकारात पानांचा रसात सुंठ पूड आणि साखर घालून घेण्याची प्रथा आहे. मुतखड्यात पंचाग म्हणजे पाडळ वृक्षांचे मूळ साल, पान, फुल, फळ जाळून सार ...
सटाणा : स्वाइन फ्लू तसेच येत्या १४नोव्हेंबर पासून सुरु होणाºया गोवर रूबेला लसीकरण मोहिमेच्या पाशर््वभूमीवर येथे नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली.तहसीलदार प्रमोद हिले यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. बागलाण तालुक्यात स्वाइन फ्लूने ड ...
सटाणा:हरणबारी वाढीव उजवा कालवा व केळझर वाढीव कालवा क्रमांक आठच्या कामांचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व प्रधान सचिव सुर्वे यांनी दिले असल्याची माहिती बागलाणच्या आमदार दीपीका चव्हाण यांनी दिले. ...
केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत’ कार्यक्रमांतर्गत देशभरात सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ आदिवासी भागातील जनतेला मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा ...