ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
डीजीपीनगर गणपती मंदिर येथे झालेल्या वादाच्या कारणावरून युवकाच्या पोटात चाकू भोसकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
देवळालीगावात सोमवारचा बाजार हा हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत चालला असून, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी होत असून, परिसरातील नागरिक गोंगाट, कचरा, दुर्गंधी यामुळे हैराण झाले आहेत. या बाजाराला संबंधितानी शिस्त लावावी व परिसरातील रहिवाशांना दि ...
शहरातील आजी-माजी आमदारांच्या जागा निश्चितीच्या हट्टापायी महिला रुग्णालयाचे काम सुरू होत नसल्याने सिडकोतील पेलिकन पार्कच्या जागेवर १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने करून या वादात नवीन भर घातली आहे. ...
भगूर नगरपालिका हद्दीतील सर्व्हे नं. ९४५ या क्रीडांगण आरक्षित सरकारी भूखंडावर अनधिकृत कब्जा करून झोपडपट्टी वसविण्यात आली असून, त्यात पोल्ट्रीफार्मसह अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार अॅड. विशाल गोरखनाथ बलकवडे यांनी केली आहे. ...
देशातील सिक्युरिटी प्रिंटिंग अॅण्ड मिटिंग कॉर्पोरेशन इंडियाच्या रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट महाप्रबंधकपदी एम. सी. बैलप्पा यांची निवड करण्यात आल्याबद्दल आपला पॅनलच्या वतीने सत्कार करण्यात आला. ...
वर्ल्ड स्पेस सप्ताहानिमित्त मविप्र व नॅशनल स्पेस सोसायटीतर्फे (यूएसए) निबंध, पोस्टर व मॉडेल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांना थेट इस्रो आणि नासाच्या संशोधकांनी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून संवाद साधता येणार आहे. ...
ग्राम स्वच्छतेचा भाग म्हणून मातोरी गावात पहिल्या टप्प्यात ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात ग्रामसेवक, सरपंच आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका व गावकऱ्यांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला. ...
वीजपुरवठा खंडित करण्याबाबत थकबाकीदार ग्राहकांना डिजिटल स्वरूपात दिलेली नोटीस ग्राह्य धरण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा मार्ग अधिक सोपा व गतिशील झाला आहे. ...
महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोतील विविध भागात रोज दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, महाकाली चौक या भागात दूषित पाणीपुरवठा होत असून, त्यापाठोपाठ आता लोकमान्यनगर, राजरत्ननगर व ...
अनैतिक संबंधातून प्रेयसीचा पती दशरथ ठमके यास मद्य पिण्याच्या बहाण्याने नेऊन धारदार शस्त्राने वार करून ठार मारणारा प्रियकर गणेश वसंत गरड (२२, रा़ नागचौक) व साथीदार सुनील रामदास अहिरे (२९, रा़ फुलेनगर) या आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर ...