अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोक्का अंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या व इतर गुन्हेगारांशी हितसंबंध (आश्रयदाते)असणाऱ्या विविध राजकीय पक्षांची नेते मंडळी व लोकप्रतिनिधी पोलिसांच्या रडारवर असून, त्यांना नोटिसा बजाविण्याचे काम सुरू आहे. ...
स्वातंत्र्यपूर्व काळातील दिवंगत माजी सैनिकाच्या ८२ वर्षीय निराधार पत्नीने नाशिक महापालिकेत शासनाच्या निराधार घरकुल योजनेसाठी दिलेली कागदपत्रे बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेने गहाळ केली आहेत़ ...
परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पंचवटीतील रुग्णालयात संशयित डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत असून, येथे डेंग्यूसदृश आजाराची साथ सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
शिवसमर्थ कला, क्रीडा मंडळ, महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या सहा वर्षांपासून गणपती विसर्जनाची योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याने नदीपात्राचे प्रदूषण रोखण्यात यश आले असून, सहा वर्षांत एकही जीवितहानी झाली नसल्याचे ...
कुंभनगरीचा गोदाकाठ व त्याभोवती जाणवणारा बकालपणा आजही कायम आहे. धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पंचवटी, गोदाकाठ व तपोवनाच्या विकासाबाबत अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नाही. ...
: तालुक्यातील खडी क्रशरचालकांनी नियमानुसार गौणखनिजाची वाहतूक करावी व त्यापोटी शासकीय रॉयल्टी नियमित भरण्याची तंबी बुधवारी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी दिली. ज्या खडी क्रशरचालकांनी खनिकर्म विकास निधी भरला नसेल त्यांना परमिट न देण्याचे जाहीर करण्य ...
विवाहितेसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना राजीवनगर परिसरात घडली आहे़ या प्रकरणी संशयित प्रकाश श्रावण लोखंडे (३२, रा़ राजीवनगर, झोपडपट्टी) विरोधात इंदिरानगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आह ...
नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने पुन्हा एकदा वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून, सुंदरबन कॉलनी ते कमोदनगर दरम्यानच्या भुयारी मार्गासाठी उड्डाणपुलावरील एकतर्फी वळविलेली वाहतूक व क ...