राज्यातील कचरा कोंडीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने नवीन बांधकाम परवानग्या रोखल्या होत्या; मात्र महापालिकेच्या घन व्यवस्थापन प्रकल्पाची व्यवस्था आणि त्यासाठी केली जाणारी शास्त्रीय पूर्तता यामुळे शासनाच्या आदेशाप्रमाणे विकासकामांच्या परवानग्या ...
आॅनलाइन खरेदी-विक्रीची प्रक्रिया, मोठमोठ्या मॉलमधून विविध दैनंदिन गरजेच्या लोकोपयोगी वस्तूंच्या होणाऱ्या घाऊक व किरकोळ विक्रीमुळे किरकोळ व्यापार अडचणीत सापडला आहे. यामुळे व्यापारावर होणाºया परिणामांवर चर्चा करण्यासाठी चेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात बु ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्याबरोबरच, नवीन मतदार नोंदणीवर भर देण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनकुमार यांनी दिल्या. ...
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या ई-कनेक्ट अॅपला मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रशासन तक्रारींचे निराकरणही करीत आहेत. या अॅपवरून प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ९८.२५ टक्के इतक्या तक्रारींचे निव ...
कालिदास कलामंदिरचे भाडे किती ठेवावे, याबाबत हातात निर्णय असताना अल्पसाथ देणाऱ्या सभापती हिमगौरी आडके यांनी नंतर मात्र आता दरवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी केली आहे. बुधवारी (दि. २६) सकाळी त्यांनी जनस्थानच्या कलावंतांना बोलावून चर्चा केली आण ...
स्मार्ट सिटी योजना ही भांडवलदारांसाठी नसून रस्ते, पाणी, बससेवा यासारख्या मूलभूत आणि शाश्वत विकासाची कामे होणार असल्याने त्यास विचार करण्याची गरज असल्याचे मत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. ...
कलाक लेसाठी हा विचार मागे पडला आहे. याबरोबरच जीवनासाठी कला हा विचारही मान्य होत चालला आहे. बोधी नाट्य परिषदेकडून कलेच्या संदर्भात मांडण्यात आलेला नवा सिद्धांत कौतुकास्पद असून ‘ज्ञानासाठी कला’ हा विचार प्रस्थापित होण्याची खरी गरज भविष्यात आहे, ...
गंगापूर धरणातील पाटबंधारे विभाग व पर्यटन विकास महामंडळाच्या हद्दीतील सुरू असलेल्या कामाच्या आड येणाऱ्या झाडांची सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली ...
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोक्का अंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या व इतर गुन्हेगारांशी हितसंबंध (आश्रयदाते)असणाऱ्या विविध राजकीय पक्षांची नेते मंडळी व लोकप्रतिनिधी पोलिसांच्या रडारवर असून, त्यांना नोटिसा बजाविण्याचे काम सुरू आहे. ...
स्वातंत्र्यपूर्व काळातील दिवंगत माजी सैनिकाच्या ८२ वर्षीय निराधार पत्नीने नाशिक महापालिकेत शासनाच्या निराधार घरकुल योजनेसाठी दिलेली कागदपत्रे बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेने गहाळ केली आहेत़ ...