अलीकडच्या काळात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष लोकांचे प्रश्न हाती घेऊन रस्त्यावर उतरत असताना शिवसेना मात्र आवाज हरविल्यागत आस्ते कदम टाकताना दिसत आहे. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असूनही या पक्षाची आक्रमकता नजरेस पडत नाही. संघटनात्मक पदाधिकारीही सुस्त ...
सरकारी यंत्रणांतील बेफिकिरीचा मुद्दा तर वारंवार चर्चेत येत असतोच; पण त्यांच्या या बेफिकिरीमुळे पुरवठादार अगर ठेकेदारही किती बेगुमान होत चालले आहेत व त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे, याची प्रचिती जिल्हा प ...
सिन्नर : केवळ आश्वासनांचा भडीमार करून सर्वसामान्यांना झुलवत ठेवणाऱ्या भाजपा-सेनेच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कॉँग्रेसने महाराष्टÑभर जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यात या यात्रेचे जोरदार स्वागत करण्याचा नि ...
सिन्नर : तालुक्यातील देशमाने ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहिणी गोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आवर्तन पद्धतीने विद्यमान उपसरपंच भारत बोरसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या पदासाठी अनेकजण इच्छुक होते. ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या ठाणगाव येथे दररोज सकाळी मजूर मिळविण्यासाठी बाजार भरला जात आहे. जो शेतकरी जादा मजुरी देईल त्यांचाकडे मजूर जाताना दिसत आहे. कामासाठी मजूर मिळविण्यासाठी शेतकºयांची चढाओढ ...
सिन्नर : तालुका केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने महालक्ष्मी हॉल येथे जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून शहरातून दोन व ग्रामीण विभागातून दोन अशा चार फार्मासिस्टने दीर्घकाळापासून रुग्ण व ग्राहकांना प्रभावी व अविरक्तपणे प्रामाणिक सेवा देण्याच ...
सुरगाणा : येथील ग्रामीण रुग्णालयास आरोग्यसेवेच्या उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे व जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश जगदाळे यांनी भेट देऊन येथील सुविधांचा आढावा घेतला. कामात कसूर केल्यास रुग्णांच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर योग्य ती ...
सिन्नर : भोजापूर पूरचारी निºहाळेपासून दुसंगवाडीच्या साठवण तलावापर्यंत पुरेशी रूंद नसल्याने पूर्वभागाला पूरपाण्याचा लाभ मिळत नसल्याने भोजापूर पूरचारीच्या खोलीकरण व रूंदीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला. ...
दिंडोरी : नाशिक-कळवणकडे जाणारा व वणी येथून गुजरातकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याच रस्त्याच्या कडेला नाशिक शिवारात आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून, तेथून पुढे वणीपर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड ...