सलग नऊ वर्षे औरंगजेबाच्या सेनासागराशी झुंज देणारे, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी राजे यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण, नायिकाभेद, सातसतक अशा अनेक संस्कृत ग्रंथांची रचना केली. या साहित्यकार छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्यिक ...
चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सभापतींच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मागील सभेचे इतिवृत्त, आर्थिक पत्रके व वार्षिक अहवाल वाचून दाखविण्यात आला. यावर साधक-बाधक चर्चा होऊन उत्पन्न-खर्चास मंजुरी देण्यात आली. ...
सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष वसंत आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. चालू आर्थिक वर्षात संघाला एक लाख ३० हजार रुपयांचा नफा झाला आहे. ...
गेल्या काही दिवसात टमाट्याच्या घसरलेल्या भावामुळे चिंताक्रांत झालेल्या उत्पादकांना आशेचा किरण दिसू लागला असून, बांगलादेश व दुबई या ठिकाणी टमाटा निर्यात होऊ लागल्याने भावात सुधारणा झाली आहे. मात्र पाकिस्तानात टमाट्यासाठी निर्यात खुली होण्याच्या प्रक्र ...
नाशिक : केंद्र सरकारने आयुष मंत्रालयाची स्थापना केली असून राज्य सरकारने निसर्गोपचारपध्दतीबाबत स्वतंत्र कायदा दोन वर्षांपुर्वी केला आहे; मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. निसर्गोपचार पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम राज्यस्तरावर ...
निफाड ,सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील तळवाडे ,महाजनपुर या दोन गावांच्या सीमेवर विठ्ठल गवते यांच्या गट नंबर ३५४७ येथील विहीरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात यश आले. ...
सिन्नर : सिन्नर तालुक्यातील पाच रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. नाशिक जिल्हा परिषदेकडे असलेले ८ मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून, त्यांना जिल्हा मार्ग म्हणून शासनाकडून मान्यता देण्यात आल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे या ...
चांदवड : पुणेगाव कालव्याच्या अपूर्ण कामांसाठी पुणेगाव कालवा उपविभागाचे कार्यालय धुळे येथून परत नाशिक येथे स्थलांतर झाले आहे. चांदवड जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासनाच्यानिर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील कडवा कालवा विभाग नाशिक हे विभागीय कार्यालय व त्याअंतर ...
सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंप्री येथील कला व वाणिज्य महाविद्यालय सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्जिकल स्ट्राईक डे साजरा करण्यात आला. ...
ममदापुर : येवला तालुक्यातील ममदापुर येथे शाळेला शिक्षक मिळाल्याने पालकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत. तसेच पंचायत समितीच्या आवारात शाळा भरविण्यास स्थगिती देण्यात आली आहे. छावा सघंटनेने शिक्षकाच्या मागणीसाठी पाठपुरावा केल्याने प्रशासनाने दखल ...