मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात मेट्रोसह अनेकविध योजनांची पेरणी केली व सुमारे सातेकशे कोटी रुपयांच्या निधीसही मान्यता देऊन दत्तक पालकत्वाची जबाबदारी पार पाडली असली तरी, आता पाठपुरावा करून ते पदरात पाडून घेण्याचे काम स्थानिक सत् ...
सिन्नर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे ‘आॅक्टोबर हीट’चा तडाखा जाणवू लागला आहे. वातावरणातील उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. ...
दिंडोरी : युनियन बँक आॅफ इंडियाचे दिंडोरी येथे ग्राहक सेवा केंद्र मंजूर करून देतो असे सांगून येथील आरती विसपुते या महिलेची अज्ञात भामट्याने दोन लाख साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी विसपुते यांनी नाशिकच्या सायबर सेल पोली ...
येवला : तालुक्यातील उंदीरवाडी-बोकटे रस्त्यावर एसटी महामंडळाची बस उलटून अपघात झाला. ३० ते ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह एकूण ७५ प्रवासी होते. ...
येवला : तालुक्यातील महालखेडा येथील सुमारे ५० शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केलेले मका बियाणे सदोष निघाल्याने मका उत्पादनात मोठी घट येणार आहे. या मका पिकाचा पंचनामा करून शेतकºयांना नुकसानभरपाई देण्यात यावी, मका बियाणे उत्पादक कंपनीवर कारवाई करावी, अन ...
नाशिक : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात कपात केली आहे. परंतु, रिव्हाइज रिटेल फ्यूएल प्राइस सिस्टीममुळे शनिवारी (दि. ६) पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या असून, रोज वाढणाऱ्या इंधनाच्या दरापुढे केंद्र व राज्य सरकारचा करकपातीचा ...
घोटी : संपत्तीच्या मोहापुढे रक्ताच्या नात्यातीलही बंध गळून पडतात. त्याचा गंभीर प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील धामणगाव शिवारात असलेल्या गंभीरवाडीत आला. आपल्या आई-वडिलांची संपत्ती आणि ‘समृद्धी’ प्रकल्पात संपादित झालेल्या जमिनीचा लाखो रुपये मोबदला आपल्याला ...
नायगाव : खरीप पिकाची पाण्याअभावी वाढ खुंटल्यामुळे सर्वच पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिसरात अद्यापपर्यंत एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. पाण्याअभावी खरीप पीक शेतातच करपत असताना रब्बीच्याही आशा धूसर होत असल्या ...
सायखेडा : गोदाकाठ भागातील द्राक्षबागांच्या आॅक्टोबर महिन्यातील गोडबार छाटणीला वेग आला असून, बागांच्या कामासाठी पेठ, सुरगाणा तसेच गुजरात - महाराष्ट्र सरहद्दीवरील बलसाड जिल्ह्यातील अनेक शेतमजूर परिसरात दाखल झाल्याने जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ...
नाशिक : पॅनकार्ड क्लब कंपनीवर सेबीने कारवाई केल्याने देशातील ५५ तर महाराष्ट्रातील ३५ लाख गुंतवणुकदार बाधित झाले आहेत़ महाराष्ट्रातील खासदारांच्या माध्यमातून अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊनही गुंतवणूकदारांचे प्रश्न सुटले नाही़ यामुळे गुंतवणूकारां ...