नाशिक : पाच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका व आगामी लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक पारदर्शी व निष्पक्षता आणण्यासाठी निवडणूक आयोगाने पाच निवडणूक निरीक्षक नेमण्याचा निर्णय घेतला असून, त्यात प्रामुख्याने कायदा, सुव्यवस्थेवर लक्ष व अपंग मतदारांना ...
नाशिक : डीजे वाजविण्यावर निर्बंध, रस्त्यावर मंडपाला मज्जाव, रात्री दहा वाजेनंतर गरबा, टिपºयांवर बंदी अशा एक नव्हे तर अनेक जाचक नियम व अटी महापालिका, पोलीस यंत्रणेने घातल्यामुळे यंदा शहरात नवरात्रोत्सव साजरा करणाºया मंडळांची संख्या कमालीची घटली असून, ...
नाशिक : अठरा वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक मर्चंट बॅँकेच्या संचालक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या अवास्तव निवडणूक खर्चाच्या बालंटातून अखेर जिल्हा प्रशासन मुक्त झाले असून, या संदर्भात उच्च न्यायालय व त्यानंतर जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या वाद ...
ओझर टाउनशिप : राजकारणाचे शुद्धीकरण आजच्या काळाची गरज असून, राजकारणातला सेवाभाव लुप्त पावला आहे. जनतेचा सेवक स्वत:ला मालक समजू लागला आहे. मालकी दृष्टिकोन आला की तेथे भ्रष्टाचार सुरू होतो. आपल्या देशाला सर्वाधिक शक्तिशाली बनवायचे असेल तर खऱ्या लोकशाहीच ...
लोहोणेर : गावातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असतानाही गावात विकासकामे सुरू करण्यासाठी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करण्यात येत असून, गावात अस्वच्छता पसरल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे ग्राम ...
सिन्नर : शिर्डी रस्त्यावरील मीरगाव फाट्याजवळ असलेल्या गणपती मंदिरासमोर मध्य प्रदेशातील आयशरला मोटारसायकल आडवी लावून चालकाला बेदम मारहाण करीत लुटल्याची घटना रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. ...
देवळा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे रविवारी (दि.७) येथील पाचकंदील चौकात आगमन झाले. ...
मालेगाव : मालेगाव शहर व कॅम्प विभागातील अनेक गुन्हे नाशिक ग्रामीण व मालेगाव पोलीस दलाने गेल्या आठ-दहा दिवसांत उघडकीस आणले असून, दुचाकी चोरी, कुत्तागोळी, गावठी कट्टा बाळगणे, घरफोडी, तरुणीचा खून आदी विविध गुन्ह्यांतील आरोपींना गजाआड केल्याची माहिती अपर ...
नाशिक : पितृ पंधरवड्यात पूर्वजांचे स्मरण करून त्यांचे श्राद्ध घालण्याची प्रथा व परंपरा पूर्वापारपासून हिंदू धर्मात चालत आली आहे़ पिंडदान केल्याने मृत व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते, असा हिंदू धर्मात समज असल्याने वर्षानुवर्षांपासून ही परंपरा सुरू आहे़ म ...