सत्यशोधक युवा सभेच्या १५ कार्यकर्त्यांच्या चमुने मालेगाव तालुक्यातील प-हाळे येथून दुष्काळी दौऱ्यास प्रारंभ केला. झाडी, एरंडगाव, सावकारवाडी, जेऊर, निंबायती, निमगाव या भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांशी दुष्काळाबाबत चर्चा करुन उपाययोजनाबाबत मार्गदर ...
कळवण : उत्तर महाराष्ट्रचे आराध्य दैवत, साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवाला रविवारी (दि.१०) घटस्थापनेने सुरुवात होत असून गुरुवार (दि.१८) आॅक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे . २३ व २४ आॅक्टो ...
सिन्नर : तालुक्यातील बेलू येथील माजी सैनिकाचा स्वाईन प्लूसदृश आजाराने खासगी रूग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली. आगासखिंड येथील एका वृध्दासही या आजाराची लागण झाल्याची निष्पन झाल्याने घबराट निर्माण झाली आहे ...
खामखेडा - चालू वर्षी खामखेडा परिसरात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला असल्याने शेतीचा पाण्याचा प्रश्न दिवसोंदिवस गंभीर होत चालला आहे.त्यामुळे खामखेडा परिसरात आता पासून दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे. ...
सिन्नर : सिन्नर तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसाने दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्व गावे ही दुष्काळ ग्रस्त असून केवळ ७३ गावे दुष्काळात न धरता संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त धरून पाणी टँकर, चारा छावण्या, विद्यार्थ्यांची फी माफ ...
नाशिक : वडाळागाव चौफूली ते साईनाथनगरपर्यंत साधारणत: १कि.मीचा जॉगिंग ट्रॅक उजव्या कालव्याच्या जागेत तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकवर मातीचा रस्ता तयार करुन चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटला तर गाजर गवताची कापणी मागील दोन वर्षांपासून होऊ शकलेली नाही. ट ...