नाशिक : शहरातील रोगराईसंदर्भात दक्षता, जनजागृती करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये फेरी काढण्यात आली खरी; परंतु त्यासंदर्भात महापौरांना ऐनवेळी सांगण्यात आले तर अन्य नगरसेवक पूर्णत: अंधारात होते. सोमवारी (दि.८) सकाळी आयुक्त त ...
सरकारी कर्मचारी वा त्याच्या कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास झालेल्या खर्चापैकी काही टक्के रक्कम ही कर्मचाऱ्यास दिली जाते़ कर्मचाºयांना खासगी रुग्णालयात २७ आकस्मिक व पाच गंभीर आजारांवर उपचार घेता येतात़ ...
सटाणा : जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्ती निर्माण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विश्वशांती अहिंसा संमेलनाचे निमंत्रण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारले असून, येत्या २२ आॅक्टोबरला या संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती क ...
नाशिकला मोठे उद्योग यावेत म्हणून औद्योगिक संघटनांकडून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे. मात्र ही मागणी करताना येऊ इच्छिणाऱ्या उद्योगांना लागणा-या जागेचे काय? असा प्रश्न आहेच. औद्योगिक क्षेत्रात जागाच शिल्लक नसल्याने ...
जीवनात ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाने दृष्टिकोन बदलला पाहिजे. जे आपल्याजवळ नाही त्याविषयी रडू नका. समोरच्याकडे जे चांगले आहे ते शोधले पाहिजे. जे आहे ते आनंदाने स्वीकारा, असे प्रतिपादन साहित्यिक मोहिब काद्री यांनी केले. ...
निफाड येथे आयोजित तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत वैनतेय विद्यालयाच्या खेळाडूंनी यश मिळवले आहे. या खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
जिल्ह्यात चालू वर्षी शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, दर महिन्याला सरासरी सात ते आठ शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. रविवारी रात्री बागलाण तालुक्यातील देवळाणे येथील कौतिक बाबूराव अहिरे ...
नाशिक : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक गट कार्यालयांतर्गत झालेल्या पुरुष भजन स्पर्धेत सिन्नर केंद्रास प्रथम क्रमांक मिळाला.या स्पर्धेत सिन्नर, सातपूर, एकलहरे, बुधवारपेठ, सिडको, नेहरुनगर, विहितगाव, देवळालीगाव, ओझर आदी ठिकाणच्या कामगार केंद् ...
ऊसाचे पेमेंट कादवा गोदा साखर कारखाना प्रशासन देत नसल्याने निफाड तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी सहा महिन्यांपासून बंद असलेल्या कारखान्याच्या बॉयलरवर चढून आंदोलन केले, मात्र निर्ढावलेल्या प्रशासन आणि संचालक मंडळाने कोणतीही दखल न घेतल्याने शेतक-यांनी आ ...
सिन्नर येथे एकात्मिक बागवानी विकास अभियानांतर्गत व बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठान कुंदेवाडी यांच्यावतीने शेतीविषयक राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार राजाभाऊ वाजे होते. ...