चांदोरी : शिवारातील कोटमे वस्ती ते सुकेणे फाटा परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसल्याने नागरिकांमध्ये भिती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी वनविभाग अधिकारी सोबत संपर्क करून तात्काळ दखल घेत सुनील गायखे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला. ...
मालेगाव : : खडकी : मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उष्णता वाढल्याने रोग फैलाव करणारे डास, किटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हिवताप आजार पसरले आहे. किटकनाशक औषधांची लवकर फवारणी करावी लागणार आहे ...
मालेगाव : तालुक्यातील दहिदी वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व अतिक्रमण करण्यात आल्याची तक्रार ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी उपविभागीय वन अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समिती सभापती यतिंद्र पगार यांना सोमवारी (दि.८) सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. पगार यांनी सायंकाळच्या सुमारास काही सदस्यांना बोलताना थांबवून सभा आटोपती घेण्याचा प्रयत्न केल्याने जिल्हा परिषद सदस्य ...
कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून रविवारी रात्री बागलाण तालुक्यातील देवळाणे येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली असून, जिल्ह्णात गेल्या नऊ महिन्यांत ७५ शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
जिल्ह्याच्या पूर्व भागात आतापर्यंत केवळ १० ते २० टक्के पाऊस झाला आहे. त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविली आहे. त्यामुळे नांदगाव, येवला, मालेगाव, सिन्नर यांसारख्या तालुक्यातील खरीप पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
पितृपक्षाचा अखेर अर्थात मातामह श्राद्ध आणि सर्वपित्री अमावास्येचा अखेरचा दिवस असल्याने मंगळवारी शहरात नागरिकांकडून पूर्वजांच्या शांतीप्रीत्यर्थ विधीचे आयोजन करण्यात आले आहे. ...