राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील खरिपाची पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांनी ती पिके आता काढणीस सुरूवात केली आहे. खरीप पिके हे थोडया फार प्रमाणात आलेले पावसावर शेतकºयांनी खरीपाची पेरणी केली होती. परंतु वरूणराजाचे आगमन न झाल्याने खरीपाची संपूर्ण ...
सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे - सोनगिरी रस्त्यावर लोंबकळणा-या विद्युततारा धोकेदायक बनल्या असून विद्युत तारांची उंची वाढविण्याची मागणी माजी सरपंच सतीश लहाणे यांच्यासह वाहनचालकांनी केली आहे. ...
नाशिक : पंचवटीतील इंद्रकुंडावर असलेल्या सिद्धी टॉवरच्या दुसऱ्या मजल्यावर शाहीमुद्रा सोशल ग्रुपच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अधिकारी व कर्मचा ...
दिल्ली येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करणा-या शेतक-यांवर केंद्र सरकारने केलेल्या अत्याचाराचा सिन्नरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. मनसेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार दत्ता जाधव यांना निषेधाचे न ...
ग्रामदेवता कालिकादेवी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर गडकरी चौक सिग्नल ते महामार्ग स्थानकापर्यंत विविध विक्रेत्यांकडून दुकाने थाटली जातात. ...
इगतपुरी : आत्तापर्यंत शेकडो निष्पाप नागरीकांचे बळी घेणाऱ्या तालुक्यातील पिंप्रीसदो फाटा येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या चौकलीवर उड्डाणपुल करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत घोटी टोल प्लाझाचे प्रमुख अविनाश पवार यांना नि ...
नाशिक : घराच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना देवळाली कॅम्पच्या आनंदरोड येथे घडली आहे़ ...
नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विजयादशमीपर्यंत दररोज पहाटे महाआरती, सकाळी काकड आरती, मान्यवरांच्या हस्ते महापूजा-महाआरतीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. दुपारी नैवेद्य, रात्री महाआरती असे दैनंदिन कार्यक्रम ...
नाशिक : शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी विविध ठिकाणाहून चार दुचाकी चोरून नेल्या आहेत़ याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नाशिक : साप पकडण्यात माहीर तसेच सोशल मीडियावरील यू-ट्यूब, फेसबुक यावर प्रसिद्ध असलेला पंजाब राज्यातील सर्पमित्र विक्रमसिंग मलोत याचा पिंपळगाव खांब येथील बंगल्यात विषारी कोब्रा साप हाताळत असताना सर्पदंश झाल्याने ३ आॅक्टोबरला मृत्यू झाला़ या प्रकरणी उप ...