गावचा विकास करणे हे सरपंचाचे काम आहे यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असायला हवी असे प्रतिपादन स्मार्ट व्हिलेजचे प्रणेते व आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. ...
नाशिक : आॅक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण झालेले असताना ग्राहकांना भारनियमनाचेदेखील संकट ओढवले आहे. उपलब्ध वीज आणि मागणी यांचा ताळमेळ बिघडल्याने सुमारे २००० मेगावॉट विजेचा तुटवडा आहे. बुधवारी यात काही प्रमाणात सुधारणा झाली; मात्र वीज उपलब्धतेची अनियमितता ...
इगतपुरी : घोटी सिन्नर महामार्गावर प्रचंड खड्डे पडल्याने वाहनधारक मेटाकुटीस आले आहेत. ह्या रस्त्याची डागडुजी होत नसल्याच्या निषेधार्थ जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणींनी बुधवारी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या घोषणा दिल्या. महामार्गा ...
सटाणा:तालुक्यातील भाक्षी ग्रामपंचायतच्या सौरभ लालचंद सोनवणे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक मंडळ अधिकारी जी.डी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. ...
येवला: श्रीमहलक्ष्मी श्री महाकाली,श्री महासरस्वती मातेच्या रु पात असलेल्या कोटमगाव येथील श्री जगदंबा मातेच्या यात्रोत्सवाला बुधवार पासून प्रारंभ झाला. बुधवारी सकाळी ९ वाजता रमेशगीरी महाराज यांच्या हस्ते जगदंबा मातेसमोर विधीपूर्वक घटस्थापना झाली. घटी ...
प्लॅस्टिकचा वापर मंदिराच्या आवरात होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांना दिल्या. यावेळी पाटील यांनी त्यांना इको-फ्रेण्डली पिशव्या ज्या मंदिर संस्थानाकडून तयार करण्यात आल्या आहेत, त्या दाखविल्या. ...
सप्तश्रृंगगड (नाशिक) : श्री सप्तश्रृंगी मातेच्या शारदीय नवरात्रास प्रारंभ झाला आहे. यावेळेस जिल्हा सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते महापूजा करण्यात ... ...