इगतपुरी : सलग २२ वर्षांपासून राज्यातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर घोटीचे ट्रेकर व कळसूबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली परिसर स्वच्छता व नवरात्र काळात रोज पहाटे ४ वाजता जाऊन विधिवत पूजन व स्वच् ...
सिन्नर : मनसेतर्फे तहसीलदारांना निवेदनसिन्नर : राजधानी दिल्ली येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करणाºया शेतकºयांवर केंद्र सरकारने केलेल्या अत्याचाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. ...
कळवण : नाशिक जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाच्या अध्यक्षपदी कळवणचे हरिभाऊ वाघ, तर उपाध्यक्षपदी नाशिकच्या आशाताई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
नांदगाव : तालुक्यात अभूतपूर्व दुष्काळी स्थिती उद्भवली असताना, वीजजोडणी खंडित केल्यानंतरही न वापरलेल्या विजेपोटी हजारो रुपयांची बिले शेतकºयांना आकारण्यात येत आहेत. एकट्या माणिकपुंज धरणातील पाणी उपसणाºया शेकडो कृषिपंप ग्राहकांना अशाप्रकारे अदा केलेल्या ...
जूर पाटी येथील स्वच्छतागृहात पाण्याचे नळ तुटलेले असून, नळांना तोट्या नाहीत. तसेच स्वच्छतागृहाच्या काचा फुटून दरवाजाचे कडी, कोयंडे तुटलेले आहेत. सीमेंटच्या पाण्याच्या टाकीला झाकण नाही, प्लॅस्टिक पाण्याच्या टाक्यांना नळ ...
पिंपळगाव बसवंत : येथील जोपुळ रोड वरील बाजार समिती परिसरात अनेक ढाबे असुन सध्या टोमॅटो हंगाम असल्यामुळे या ठिकाणी हजारो मजुर काम करत असल्याने या ढाब्यावर सर्रासपणे दारू विक्र ी होत आहे. मात्र जी दारू विक्र ी होते ती दारू बनावट असल्यामुळे बरेच मजुर आजा ...
लष्करी आस्थापनेकडे थकीत असलेले सेवाकररूपी ६५ कोटींपैकी किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळाल्यास येथील रस्त्यांच्या दुरुस्ती कामाला गती मिळेल. तसेच देशभरात सरकारने जीएसटी लागू केला. ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने स्वाईन फ्लूबाबत गावात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी योगिता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी व विद्यालयातील विद्यार्थाी यांनी येथील आरोग्य कें ...